एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 एप्रिल 2021 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1.  ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 4 रुग्णांचा मृत्यू? घटनेची चौकशी होणार https://bit.ly/3gC5YGb  भाजप नेते किरीट सोमय्यांकडून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हकालपट्टीची मागणी https://bit.ly/3tSUZff

2.   श्रेयवादासाठी घोषणा करणं योग्य नाही; मोफत लसीकरणावरुन महसूल मंत्री आणि माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरांताचा राष्ट्रवादीला टोला https://bit.ly/32O9Mfr  राज्यात सरसकट मोफत लस देण्याबाबत मंत्र्यांमध्ये मतभिन्नता https://bit.ly/3dTr2Gk

3.मोफत लस देण्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय तरीही, महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये एकवाक्यतेचा अभाव..  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप https://bit.ly/3tTumqM

4. करोडोच्या जनतेला लस कशी मिळणार? काय आहे सरकारचा प्लॅन?  https://bit.ly/3tTus1C  मोफत लसीकरणाचा राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार, आर्थिक गणितं कशी जुळवणार? https://bit.ly/2S5kYlV   

5.  कोरोना लढ्यासाठी अधिकारी महासंघाचा सरकारला मदतीचा हात, एप्रिल आणि मे महिन्यातील एकेक असं दोन दिवसांचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार.. राजपत्रित अधिकारी महासंघाचं अजित पवारांना पत्र  https://bit.ly/2PrTcPA

6. 'निवडणूक अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल व्हायला हवा', कोरोना काळात राजकीय सभांना परवानगी देण्यावरुन मद्रास हायकोर्टाचा संताप https://bit.ly/3eBjDuN

7. देशात कोरोनाबाधितांच्या विक्रमी आकड्याची नोंद; मृतांचा आकडाही धडकी भरवणारा, 24 तासांत 3 लाख 52 हजार 991 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3tS4VWF  राज्यात रविवारी 66,191 रुग्णांची नोंद, 61,450 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3xiyCSG

8. पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित पंडित राजन मिश्रा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कोरोनाची बाधा झाल्यानंतर ह्रदयविकाराचा झटका https://bit.ly/3gG3uqf

9.  ऑस्करमध्ये नोमॅडलँड ठरला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट https://bit.ly/3xpBwVT  ना सूत्रसंचालन, ना प्रेक्षक... यंदाचा अनोखा ऑस्कर सोहळा; तर इरफान खान, भानू अथय्या यांना आदरांजली https://bit.ly/3sYAgpq 'अॅण्ड दी ऑस्कर गोज टू...'; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर https://bit.ly/3aFoxFX

10. पंजाबचं आव्हान स्वीकारत सलग चार पराभवांनंतर विजयासाठी कोलकाताचा प्रयत्न https://bit.ly/3sTIzCP दिल्लीचा स्टार ऑफ स्पिनर आर. अश्विनची आयपीएलमधून माघार; म्हणाला... https://bit.ly/3nlYd8M

ABP माझा स्पेशल :

  • Remdesivir | रेमडेसिवीरसाठी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी एफडी मोडली https://bit.ly/3vgpwUP
  • रत्नागिरीत लोटे एमआयडीसीत तिघा मित्रांनी सुरु केली ऑक्सिजन निर्मिती कंपनी, दररोज 10 टन ऑक्सिजनची निर्मिती https://bit.ly/3sTk4p2
  • कोरोना संकटात Google आणि Microsoft भारतासोबत; सुंदर पिचाई, सत्या नडेला यांच्याकडून मदतीचा हात https://bit.ly/3dQTsRu
  • Celebrities Help in Corona Crisis : मराठी कलाकार उतरले कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी! https://bit.ly/2RVujwm

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम – https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Embed widget