एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2021 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. संपूर्ण राज्य आता तिसऱ्या स्तरात, तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध सर्व जिल्ह्यात लागू, नवी नियमावली जारी, कोरोनाचा वाढता आकडा आणि डेल्टा व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय https://bit.ly/3vWq2Hw

  1. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरात ईडीचे छापे, तब्बल सव्वातीन तासानंतर तपासणी पूर्ण https://bit.ly/35QRY4X अनिल देशमुखांवरील कारवाईनंतर शरद पवार म्हणाले, हा तर राजकीय विचार मान्य नसलेल्यांवर दबाव आणण्याचा प्रकार https://bit.ly/3zZmN55

  1. माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक, कॉपीराईट उल्लंघन केल्यामुळे कारवाई केल्याचं ट्वीटरचं स्पष्टीकरण तर ट्वीटरची कृती भारतीय कायद्याचा अवमान असल्याचा रविशंकर यांचा दावा https://bit.ly/2UBJAnA

  1. कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या दोन चिमुकल्यांचं पालकत्व खासदार सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं! एबीपी माझावर जेजुरीतील घोणे कुटुंबावरील आघाताची बातमी पाहून निर्णय https://bit.ly/3vXjw3h

  1. अमेरिकेतील बायोटेक कंपनी नोवावॅक्सने विकसित केलेल्या कोवोवॅक्स कोरोना लसीचं उत्पादन पुण्यात सुरु, पहिल्या बॅचच्या निर्मितीला सुरुवात, सीरम इन्स्टिट्यूटकडून ट्वीट https://bit.ly/3wVFS6v

  1. मुंबईत बोगस लसीकरण करणारी टोळी उद्ध्वस्त, लस पुरवणाऱ्या शिवम हॉस्पिटलच्या डॉ पटारिया पती-पत्नींसह एकूण दहा जणांना अटक, तपासासाठी एसआयटीची स्थापना https://bit.ly/3dgcLDc

  1. नाशिकमधल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांवर कौतिकराव ठाले पाटील यांचे आक्षेप, अक्षरयात्रा या वार्षिकात लेख लिहून घणाघाती टीका https://bit.ly/3vWMLD2

  1. प्रतिज्ञापत्रासाठी स्टँप पेपरची आवश्यकता नसतानाही, शंभर रुपयांचे तब्बल 39 कोटी स्टॅम्प पेपर नागरिकांच्या माथी, माहिती अधिकारात उघड.. मुंबई हायकोर्टात जनहित याचिका https://bit.ly/35SqUCs

  1. आदिवासी भागातील शाळा चक्क चोरीला, गावकऱ्यांची शिक्षण विभागाकडे तक्रार.. ग्रामसेवक आणि मुख्याध्यापकांनी संगनमताने शाळेची इमारत जेसीबी लावून पाडल्याचा आरोप https://bit.ly/35OJifm

  1. पर्यटकांसाठी खुशखबर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटनासाठी खुला, तीन महिन्यांनी पर्यटनस्थळ खुलं झाल्यानं व्यावसायिकही आनंदी https://bit.ly/3jdLViU

ABP माझा ब्लॉग :

BLOG : निवाऱ्याबरोबर तिची सुरक्षाही वाऱ्यावरच!.. एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका वृषाली यादव-सारंग यांचा ब्लॉग https://bit.ly/3vYVgO2

BLOG : ऑपरेशन मातोश्री व्हाया ईडी? एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा ब्लॉग https://bit.ly/3h3fbGm

BLOG | शैक्षणिक संस्थांना 'पारदर्शक कारभाराचा' डोस निकडीचा लेखक सुधीर दाणी यांचा ब्लॉग https://bit.ly/3vV08E1

ABP माझा स्पेशल :

Global Wealth Report 2021 : जग श्रीमंत, भारतीय उद्योगपती श्रीमंत, मात्र भारताच्या गरिबीत वाढ https://bit.ly/3x9l8IJ

Microsoft Windows 11 : डिझाईन आणि स्टार्ट मेन्यू बदललं, 'हे' आहेत Windows 11 चे नवीन फीचर्स https://bit.ly/3w5izpL

Stock Market : ...म्हणून ग्रामीण भागातही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढली! https://bit.ly/3wWEoJf

उज्ज्वल भविष्यासाठी त्याने फूटपाथवर राहणाऱ्या चिमुरड्याचे अपहरण केलं आणि गजाआड झाला! https://bit.ly/2TXmWWm

सहा वर्षांची चिमुकली, 1.9 मिलियन फॉलोअर्स; शेगावच्या कादंबरीची धमाल https://bit.ly/3x1f4BO

Anathanche Nath: कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांची व्यथा, यशोमती ठाकूर आणि सिंधुताई सपकाळ https://bit.ly/2TW5OAh

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश

व्हिडीओ

Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
'कदाचित ही शरद पवारांची राजकीय खेळी वा गरजही असेल, पण समाजविघातक..' बारामतीत अदानींच्या ग्रँड वेलकमनंतर शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे मार्गदर्शक पद लेखकांनी सोडलं!
'कदाचित ही शरद पवारांची राजकीय खेळी वा गरजही असेल, पण समाजविघातक..' बारामतीत अदानींच्या ग्रँड वेलकमनंतर शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे मार्गदर्शक पद लेखकांनी सोडलं!
Shirdi News: साईबाबांच्या चरणी विक्रमी दान, 9 दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
साईबाबांच्या चरणी विक्रमी दान, 9 दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
Embed widget