एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2021 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2021 | शनिवार

1. ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक, मीराबाई चानूनं भारोत्तोलनात जिंकलं रौप्यपदक  https://bit.ly/3kRNGmE  टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून दिलेल्या मीराबाईची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/3y98Pww 

2. तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना धीर  https://bit.ly/3hYBePY  तळीयेमध्ये आतापर्यंत 42 मृतदेह हाती, गावातील 40 जण अद्यापही बेपत्ता, तळीयेचं पुनर्वसन म्हाडामार्फत करण्याची घोषणा https://bit.ly/3wZZIfV 

3.  पाटणमधील आंबेघर गावात काल भूस्खलन, 16 बेपत्ता, अखेर आज एनडीआरएफची टीम पोहोचली, बचावकार्य सुरू https://bit.ly/3rz3MmA  NDRF  पोहोचण्याआधीच स्थानिकांकडून मदतकार्य https://bit.ly/2TwE4SW  राज्यात पुढील 24 तासात पावसाचा जोर ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/3i1kBDh 

4. राज्यातील आपत्कालीन परिस्थितीतही मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन केंद्रातील वरिष्ठ अधिकारी बेपत्ता, मुख्यमंत्री पाहणी दौऱ्यावर असतानाही कंट्रोल रुममध्ये फक्त कनिष्ठ अधिकारी, छगन भुजबळ येताच अधिकारीही हजर https://bit.ly/3kRJlja 

5. पूर आणि दरडग्रस्तांना मोफत अन्नधान्य पुरवणार, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती https://bit.ly/3kOsi1p 

6. देशात लहान मुलांच्या लसीकरणाला सप्टेंबरपासून सुरुवात? AIIMS चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांच्याकडून संकेत https://bit.ly/3BLrmBh 
 
7. ICSE कौन्सिलकडून ICSE दहावी आणि ISC बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर..  दहावीचा निकाल 99.98 टक्के तर बारावीचा निकाल 99.76 टक्के, राज्यात दहावीचा फक्त एक तर बारावीचे फक्त दोन विद्यार्थी नापास https://bit.ly/2TwbYan 

8. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर खंडणी मागितल्याचा दुसरा गुन्हा ठाण्यात दाखल https://bit.ly/3zvhDwH 

9.मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या बाजूने आता 10 जिल्ह्यातून हायस्पीड बुलेट ट्रेन धावणार https://bit.ly/3y6LvPN 

10. टीम इंडियाचा श्रीलंकेकडून 3 विकेट्ने पराभव, भारताने 2-1 ने मालिका जिंकली https://bit.ly/3rJvHjP 

माझा कट्टा :  विख्यात गायक पं. उपेंद्र भट यांच्यासोबतच्या गप्पांचा पुढचा भाग आज रात्री 9 वाजता 

ABP माझा स्पेशल : 

1. पूरग्रस्त भागांत मदतकार्य पोहोचवण्यात प्रशासनाला अपयश का आलं? कित्येक तास उलटल्यानंतरही एनडीआरएफ-एसडीआरएफ सक्रिय न होण्यामागे गांभीर्याचा अभाव? https://bit.ly/36WB05w 

2. सरकारी कार्यालयात आता ड्रेसकोडनंतर मोबाईल वापरालाही नियमावली, काय आहेत नियम? https://bit.ly/3kNyAOY 

3. Land Slide : दरडी का आणि कधी कोसळतात? याची पूर्वसूचना मिळून लोकांचे प्राण वाचवणे शक्य आहे? https://bit.ly/3hZw5aj 

4. लॉकडाऊनमध्ये नांदेडमधील जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा 'मुलांशी गप्पा' अभिनव उपक्रम; पंतप्रधान कार्यालयाकडून दखल https://bit.ly/2WaY3HH 

5. प्रख्यात कवी 'इंद्रियोपनिषदकार' सतीश काळसेकर यांचं निधन https://bit.ly/3iDohu6 

6. Mirabai Chanu Wins Medal: टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू कोण आहे? https://bit.ly/3eNx8Z2 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget