एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 एप्रिल 2021 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग, 14 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3gzjytS दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करताना आणखी एका रुग्णाने जीव गमावला https://bit.ly/3dHZOm4

  1. ऐन कोरोना काळात राज्यात रुग्णालयातील आग दुर्घटनांचं सत्र सुरुच; जबाबदार कोण? का होत नाही फायर ऑडिटच्या आदेशांची अंमलबजावणी https://bit.ly/3vdKaVE पुन्हा सत्ताधारी आणि विरोधकांचे परस्परांवर आरोप-प्रत्यारोप, मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख तर पंतप्रधान निधीतून दोन लाखांची मदत https://bit.ly/3dJG9T1

  1. राज्याला कोविड विरुद्ध सुरु असलेली लढाई जिंकण्याचा आत्मविश्वास असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर ऑनलाईन मिटिंग, राज्याला ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि लसीचा पुरवठा वाढवण्याची आग्रही मागणी https://bit.ly/32GxuKC

  1. राज्यातील साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा करावा, शरद पवारांच्या सूचना https://bit.ly/3vcz6YL राज्यात गतीनं ऑक्सिजन आणण्यासाठी आता एअरलिफ्टचा वापर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती, राज्याला ऑक्सिजन पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण बनवण्याची योजना https://bit.ly/3xjn7KQ

  1. नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेवर मुंबई उच्च न्यायालयाची सुमोटो याचिका, राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश https://bit.ly/32DJ5tS

  1. महाराष्ट्रात जिल्हांतर्गत तसंच आंतर जिल्हा प्रवासासाठी ई पासची तरतूद लागू, महाराष्ट्र पोलिसांकडून ई पास काढण्यासाठी वेबसाईट कार्यान्वित https://bit.ly/32IJmeZ

  1. देशात पहिल्यांदाच कोरोनाच्या विक्रमी 3.32 लाख नव्या रुग्णांची भर, 2263 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3sHWoEk राज्यात काल 67,013 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, तर 62298 जणांची कोरोनावर मात https://bit.ly/32FRM6X

  1. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची प्रकृती उत्तम, प्रकृतीविषयीच्या अफवांचे मुलाकडून खंडन, कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3av5YE8

  1. संगीतकार नदीम-श्रवण जोडीतील श्रवण राठोड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कोरोनाचीही झाली होती लागण.. https://bit.ly/3tKxgOv

  1. IPL 2021, PBKS vs MI : चेन्नईत रंगणार मुंबई-पंजाबची लढत, विजयासाठी दोन्ही संघ उत्सुक https://bit.ly/3xgQfSV

ABP माझा स्पेशल :

PHOTO : E-Pass कसा काढायचा? जाणून घ्या अगदी सोप्या पद्धतीनं... https://bit.ly/3sI60yD

Maharashtra Lockdown | 'ब्रेक द चेन' निर्बंधांबाबत तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे https://bit.ly/2Qk4Lc6

माय-लेकाचा कोरोनाने मृत्यू, वडील रुग्णालयात अत्यवस्थ तर पत्नी आणि मुलीलाही लागण; पालघरमधील कुटुंबावर आघात https://bit.ly/3xhWOEM

Mumbai oxygen Man : कोविड रुग्णांना 'ऑक्सिजन सिलिंडर' पुरवण्यासाठी तरुणाने विकली 22 लाखांची SUV https://bit.ly/3enOcnv

Covid-19 Oral steroid therapy : कोरोना रुग्णांसाठी तोंडाद्वारे 'स्टिरॉइड' उपचारपद्धतीचा वापर करणार! https://bit.ly/3gA4MmO

Kamada Ekadashi 2021 : चैत्र शुद्ध एकादशी अर्थात अंतःकरणातील सर्व मनोकामना पूर्ण करणारी कामदा एकादशी; हरिहरा भेद नाही सांगणारी यात्रा https://bit.ly/32Enphp

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली

व्हिडीओ

Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
Embed widget