एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑक्टोबर 2021 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑक्टोबर 2021 | गुरुवार

1. ऐतिहासिक...विक्रमी...! देशात कोविड लसीकरणाने 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला  https://bit.ly/3vuVi1H   आजच्या दिवसाची इतिहासात नोंद केली जाईल; हे यश 130 कोटी जनतेचं.. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासियाचं कौतुक https://bit.ly/3vEutYT 

2. दिलासादायक...! राज्यातील 27 जिल्ह्यांसह 23 मनपा क्षेत्रांमध्ये काल कोरोनामुळं एकही मृत्यू नाही https://bit.ly/2ZdhIso मुंबईकरांना दिलासा, साप्ताहिक कोरोना वाढीचा दर 0.5 वर तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 1324 दिवसांवर  https://bit.ly/3GbHqhU 

3. देशानं ओलांडला 100 कोटी लसीच्या डोसचा टप्पा, कोरोना प्रादुर्भावातही घट, 24 तासांत 18 हजार रुग्ण https://bit.ly/3pmlYAu राज्यात बुधवारी 1825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रुग्ण बरे होण्याचा दर 97.43 टक्के https://bit.ly/3jnduFL 

4. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात पिंपरखेडच्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा.. 30 ते 35 लाखांची लूट केल्याचा अंदाज, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख घटनास्थळी  https://bit.ly/2XCYzj2 

5. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी योजनेत 700 कोटींचा घोटाळा! घोटाळ्यातील हे पहिलं नाव अशी 100 नावं जाहीर करणार, संजय राऊत यांचं किरीट सोमय्यांना पत्र लिहून आव्हान  https://bit.ly/3DZCDht 

6. शाहरुख खाननं घेतली मुलाची भेट, आर्थर रोड कारागृहात दहा मिनिटांचा संवाद https://bit.ly/3jnMeGU  मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी https://bit.ly/3vEvH6r 

7. 'मन्नत'वर छापा नाही, NCB चं स्पष्टीकरण.. काही कागदपत्रांच्या तपासासाठी शाहरुख खानच्या घरी गेल्याचा दावा.. https://bit.ly/3BXTxfP बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी NCB कडून छापेमारी; चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स https://bit.ly/3pnZ0Jx 

8. सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ.. वर्षभरात 14 टक्क्यांची वाढ.. 47 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाभ https://bit.ly/3pCZ0pd 

9. काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास विद्यार्थ्यांना स्मार्टफोन आणि स्कूटी देणार, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींचं यूपीतील मतदारांना आश्वासन https://bit.ly/3ptqrlf 

10. पत्नीवर संशय, भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्यांवर एसआरपीएफ जवानाचा गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू, बार्शीतील घटना
https://bit.ly/3vvxtXA 

ABP डिजिटल स्पेशल व्हिडीओ 

शांतीदेवीच्या पुनर्जन्माची ऐतिहासिक कहाणी https://bit.ly/3nhKxvM 

ABP माझा स्पेशल 

1. वारांगनेचं धाडस; देह विक्रीसाठी 'नो एन्ट्री', मुलाला शिकवून सन्मानानं जगण्याचा निर्धार https://bit.ly/3nccbdS 

2. KBC 13: 'बच्चन' आडनावामागची गोष्ट; बिग बी अमिताभ यांनी उघड केलं गुपित https://bit.ly/3E1JTcJ 

3. दोन लसींच्या 'मिक्स बुस्टर डोस'ला अमेरिकेत मान्यता; मिक्स डोस अधिक सुरक्षित असल्याचा दावा https://bit.ly/3B1tcwe 

4. Donald Trump : ट्विटरला टक्कर? स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु करणार डोनाल्ड ट्रम्प https://bit.ly/3aY3HBq 

5. Anjali Sharma: लखनौमध्ये जन्मलेल्या अंजलीनं जिंकला ऑस्ट्रेलिया सरकारविरोधात हवामान बदलासंबंधी खटला https://bit.ly/3aVFED9 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 
          
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha 

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv        

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha  
  
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Embed widget