ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2021 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2021 | बुधवार
- पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा https://bit.ly/3zjtptX मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात आजही पावसाची संततधार, कोल्हापूर, सातारा, सांगलीतही पावसाची जोरदार हजेरी, कोकणातही दुपारनंतर पावसाचा जोर वाढला https://bit.ly/3zpDg1F
- लहान मुले साथीच्या आजाराचा प्रतिकार करण्यास अधिक सक्षम, माध्यमिक किंवा महाविद्यालयांपेक्षा प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार जास्त योग्य, ICMR च्या तज्ञाचं मत, राज्य सरकारच्या निर्णयाकडे पालकांचे डोळे https://bit.ly/3kJPpu2
- देशात कोरोना लाटेत ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू नाही; केंद्र सरकारचे संसदेत लेखी उत्तर https://bit.ly/3iuiPtC ऑक्सिजन अभावी मृत झालेल्या व्यक्तींच्या परिवारांनी केंद्राविरोधात खटला दाखल करावा, शिवसेना खासदार संजय राऊत याचं आवाहन https://bit.ly/3eIksCR
- पॉर्न व्हिडीओ बनवण्यासाठी राज कुंद्राकडे रेडी होता 'Plan B'; पीएच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून खुलासा https://bit.ly/3iAw6R8
- 'पेगॅसस'चा हल्ला आणीबाणीपेक्षा भयंकर, याचे खरे बाप आपल्याच देशात, शिवसेनेचा हल्लाबोल https://bit.ly/3wQ5W1T
- राज्यांना केवळ एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार देऊन उपयोग नाही, आरक्षणाची 50 टक्के मर्यादा शिथील करण्यासाठी काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचे नवी दिल्लीत भेटसत्र https://bit.ly/2VUgvEn
- देशाच्या दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा वाढ; 24 तासांत 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद https://bit.ly/3kGJIgA राज्यात मंगळवारी 6, 910 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 7 हजार 510 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/36Ruk8Q 'राष्ट्रवादी जीवलग' योजनेची घोषणा, कोरोनाने पालकत्व गमावलेल्या मुलांना आधार https://bit.ly/3rr3Qof
- पंजाब काँग्रेसचे नवे 'कॅप्टन' नवज्योतसिंह सिद्धू यांचे अमृतसरमध्ये शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्र्यांची माफी मागण्यास नकार https://bit.ly/2ToclDQ
- ICC ने '15 डिग्री एल्बो नियम' मागे घ्यावा; पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकची मागणी.. हा नियम ऑफ स्पिन बॉलर्ससाठी मारक असल्याचा दावा https://bit.ly/36P5RRs
- अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध तीन विकेट्सने विजय, मालिकाही जिंकली https://bit.ly/3ziPpFs श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडेत रोमांचक विजयाचा शिल्पकार दीपक चहरनं राहुल द्रविडला दिलं श्रेय https://bit.ly/3rrwrKg
*ABP माझा स्पेशल*
फ्लेक्सबाजीच्या प्रश्नावर अजितदादांचा संताप, म्हणाले, 'फ्लेक्स लावायला मी सांगितलं का?' https://bit.ly/3hTPJVn
'मी ब्राह्मण आहे'; सुरेश रैनाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियात जोरदार ट्रोल https://bit.ly/3wWlBNp
Aadhaar : आधार कार्ड हरवलंय? काळजी करु नका, असं मिळवा तुमचे आधार कार्ड https://bit.ly/3y8BL7T
टिकटॉक परतणार? नाव अन् लूक बदलून भारतात पुन्हा लॉन्च होण्याची शक्यता https://bit.ly/2UBYxpQ
Eid al-Adha 2021 : आज देशात साजरी केली जातेय बकरी ईद, जाणून घ्या या दिवसाचे महत्व https://bit.ly/3rpT3L0 आज बकरी ईद... मुख्यमंत्री, राज्यपालांसह दिग्गजांकडून ‘ईद-उल-अजहा’ च्या शुभेच्छा https://bit.ly/2Wa7urb
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv