एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2020 | शनिवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो..

1. चीनकडून नियंत्रण रेषेच्या अलीकडे बांधकाम केल्यानंच हिंसक झटापट, पंतप्रधान कार्यालयाचं स्पष्टीकरण, पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं पीएमओचं म्हणणं 

2. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मिशन रोजगार, शहरातून गावाकडे परतलेल्यांसाठी गरीब कल्याण रोजगार योजनेचा शुभारंभ, सहा राज्यातील 116 जिल्ह्यात अभियान राबवणार 

3. 'आपण धोकादायक टप्प्यावर, कोरोना अत्यंत वेगाने पसरतोय', जागतिक आरोग्य संघटनेची माहिती  तर देशात पहिल्यांदाच 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजारांपेक्षा जास्त वाढ 

4. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येनं उत्तर मुंबई संपूर्ण लॉकडाऊन, जीवनावश्यक वस्तू सोडून इतर दुकानं बंद

5. नागपूर महासभेतल्या वादानंतर आयुक्त तुकाराम मुंढे सभागृह सोडून बाहेर, तर मुंढेंवरील अविश्वास प्रस्ताव महापौरांनी फेटाळला 

6. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद मिटला, राजू शेट्टी विधानपरिषदेची आमदारकी स्वीकारणार 

7. आरोग्य सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी 19 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 10 दिवसांपासून काम बंद आंदोलन 

8. ऑनलाईनच्या घोळात हजारो मुलं शिक्षणापासून वंचित राहण्याची भिती, मुंबईतील 12%, तर इतर शहरातील 17% विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याची माहिती

9. एसटी कंडक्टरचा मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर, रविंद्र शेळके राज्यात दुसरा  तर पारनेर तालुक्यातील गवंड्याचा मुलगा झाला तहसीलदार 

10. देशभरात उद्या सूर्यग्रहण पाहण्याची पर्वणी, देशात कंकणाकृती तर राज्यात खंडग्रास ग्रहण दिसणार, उघड्या डोळ्यांनी ग्रहण न पाहण्याचं आवाहन 

BLOG | क्षी जिनपिंग : चीनचं वागणं समजण्यासाठी महत्वाचं आहे हा माणूस कळणं, प्रसन्न जोशी यांचा ब्लॉग 

BLOG | प्रादुर्भाव रोखणार कसा? पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग 

BLOG | आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज तुकोबांच्या पालखीने रोटी घाट पार केला असता! 

कोण म्हणतं उद्या जग बुडणार? आज रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CM Oath Ceremony: आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis-Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
Pushpa 2 Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार, दोघांची प्रकृती गंभीर
'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremonyमहायुती 2.O सरकारचा शपथविधी,सागर बंगल्याबाहेर 'महाराष्ट्र थांबणार नाही'चे बॅनरTop 9 Sec Superfast News  : Maharashtra : Mahayuti Oath Ceremony : महायुतीचा शपथविधी : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : Superfast News : महायुतीचा शपथविधी : 05 Dec 2024 : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : Devendra Fadnavis घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, शिंदेंचा निर्णय गूलदस्त्यातच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CM Oath Ceremony: आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis-Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
Pushpa 2 Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार, दोघांची प्रकृती गंभीर
'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई अखेर यशस्वी
देवाभाऊंच्या मनधरणीला यश आलं, एकनाथ शिंदे आझाद मैदानावर उपमुख्यंत्रीपदाची शपथ घेणार
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Embed widget