एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2021 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. ब्रिस्बेन कसोटी भारताने जिंकली, चार सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिकाही 2-1 अशा फरकाने खिशात https://bit.ly/2XS9GRJ भारताच्या ऐतिहासिक विजयाचं सेलिब्रेशन, BCCI कडून टीम इंडियाला घसघशीत बोनस https://bit.ly/2LBRiKl
  1. गाबामध्ये टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण, यजमान ऑस्ट्रेलियाचा 1988 नंतर गॅबा मैदानावर पहिला पराभव.. https://bit.ly/2Y072sR महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडत ऋषभ पंत चमकला https://bit.ly/3iy8Naj 5 विकेट घेणारा सिराज वडिलांच्या आठवणीनं भावूक https://bit.ly/3oZ6dN3
  1. कोवॅक्सिन लसीबाबत भारत बायोटेककडून नव्या गाईडलाईन्स जारी.. गरोदर महिला, किमोथेरपीसारखे उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांनी लस न घेण्याचे निर्देश https://bit.ly/3sF8IWP
  1. काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडचं शिक्कामोर्तब, लवकरच अधिकृत घोषणा https://bit.ly/3qwo91Q
  1. JEE मुख्य परीक्षा 2021-22 साठी बारावीत 75 टक्के गुणांची अट रद्द, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा https://bit.ly/2LYMAWJ
  1. मुंबईकरांना नव्या वर्षात मोठं गिफ्ट, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व आणि दहिसर ते डीएन नगर दरम्यान नवी मेट्रो लवकरच धावणार.. नव्या मेट्रोचे कोच पूर्णपणे स्वदेशी https://bit.ly/3oY3ELh
  1. मुंबईत आजपासून लसीकरण पुन्हा सुरु, आठवड्यातून चार दिवस होणार लसीकरण, कोविन अॅपमधील सुधारणा पूर्ण https://bit.ly/36bgzSL
  1. नागपुरात भोंदू बाबावर विश्वास ठेवणे पडले महागात, तरुणीला भूत बाधा झाल्याचे सांगत कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार https://bit.ly/3o6c8Pf
  1. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या 'तांडव' वेबसीरिजचे दिग्दर्शकअली अब्बास जफर यांनी मागितली माफी, यूपीमध्ये गुन्हा दाखल.. https://bit.ly/3sC2iYL 'अल्लाहची थट्टा कराल?'; 'तांडव'च्या दिग्दर्शकांना कंगना रनौतचा ट्वीटरवरुन सवाल https://bit.ly/2XQLsXS
  1. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट बंदोबस्त; 35 हजार सुरक्षारक्षक तैनात https://bit.ly/3o1LqqK

BLOG | संवाद लसीकरणाचा! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3qzwQbH

BLOG | ऐतिहासिक! अविस्मरणीय..’अजिंक्य’ भारत एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3iuDhtY

ABP माझा ग्रामपंचायत निवडणूक निकाल स्पेशल :

Gram Panchayat Election Results 2021 | लय भारी! खांद्यावरून मिरवणूक काढत, पत्नीकडून पतीचा विजयोत्सव साजरा https://bit.ly/3sFfb4k

व्वा रे पठ्ठे! 21व्या वर्षी मारलं ग्रामपंचायतीचं मैदान, सोलापुरातला ऋतुराज सर्वात तरुण सदस्य https://bit.ly/38Z33U2

Gram Panchayat Election Results | फॉरेन रिटर्न पीएचडीधारक महिलेच्या नेतृत्त्वात ग्रामपंचायत निवडणूक, 9 पैकी 8 जागांवर विजय https://bit.ly/3itpx2E

"गड आला पण सिंह गेला"... क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेले तासगाव तालुक्यातील ढवळी गावचे अतुल पाटील पॅनेलसहित विजयी https://bit.ly/39MSPoK

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding: लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृती मानधनाच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृतीच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding: लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृती मानधनाच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृतीच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
Embed widget