एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2021 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2021 | बुधवार

1.  CBSE बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द, तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय https://bit.ly/32gbS7w  बारावीच्या परीक्षेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, प्रियांका गांधींची मागणी https://bit.ly/3as1Yo7  राज्याचा शिक्षण विभाग दहावी बोर्ड परीक्षेबाबत काय निर्णय घेणार? https://bit.ly/3uQ1Oyk 

2. आज रात्री आठपासून सुरु होणाऱ्या लॉकडाऊन सदृश्य निर्बंधामुळे खरेदीसाठी सर्वसामान्यांची झुंबड https://bit.ly/3ad5y54  अनेक मॉल्स, दुकानांबाहेर ग्राहकांच्या रांगा https://bit.ly/3uQ5SPm  राज्यातील निर्बंधामुळे गावाकडे जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांची कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर गर्दी https://bit.ly/3gfEAOl 

3. कोरोना लॉकडाऊनमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था उघड्यावर..  गावगाड्याचा अविभाज्य भाग असलेल्या बारा बलुतेदारांवर उपासमारीची वेळ, कोल्हापुरातील नाभिक समाज आंदोलनाच्या पवित्र्यात https://bit.ly/3mPDh9R  मुंबईच्या डबेवाल्यांचेही सरकारच्या मदतीकडे डोळे https://bit.ly/3mNmvYR 

4.  महाराष्ट्रात 100 टक्के लसीकरण गरजेचं, लस पुरवठ्यासाठी राज्याला केंद्राची साथ हवी; राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र.. राज्याला लस खरेदीचं स्वातंत्र्य देण्याची मागणी https://bit.ly/3serMtH 

5.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी धारावीत मिशन लसीकरण, 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा अॅक्शन प्लॅन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सादर, खासदार राहुल शेवाळे यांचा पुढाकार https://bit.ly/3e568D0 
 
6. रमजान महिन्यात दररोज पाच वेळेच्या नमाजासाठी 50 पेक्षा जास्त जणांना मशिदीत जमण्यास मनाई, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश https://bit.ly/3tm0R0C  कोरोनाच्या सावटातील रोजाचा आज पहिला उपवास https://bit.ly/3dhdeW8 

7. कोरोनाचा हाहाकार! केवळ 7 दिवसांत 10 लाखांहून अधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद; हजारोंनी गमावले प्राण, देशभरात एका दिवसात एक लाख 84 हजार तर राज्यात 60 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित https://bit.ly/2PSOmLv 

8. कतारमध्ये ड्रग्ज प्रकरणात बळीचा बकरा बनलेलं भारतीय दाम्पत्य दोन वर्षानंतर मुंबईला परतलं, नार्कोटिस्क कंट्रोल ब्युरोच्या प्रयत्नाने झाली सुटका  https://bit.ly/3gaCMpQ 

9. कोरोना पॉझिटिव्ह महिलेसोबत छेडछाडीचा आरोप, मुंबईत हॉटेलचा मेडिकल कोऑर्डिनेटर अटकेत https://bit.ly/3tjJIo3 

10. आज चेन्नईमध्ये बंगळुरु विरुद्ध हैदराबादचा सामना रंगणार https://bit.ly/3sfl3zB , ऑरेंज कॅपच्या शर्यतीत केकेआरचा नितीश राणा, तर पर्पल कॅपसाठी आंद्रे रसेल सर्वात पुढे https://bit.ly/3e0rDFl 
 
ABP माझा ब्लॉग : 
BLOG : तुम्ही कोणती रांग निवडाल?, एबीपी माझाच्या प्रतिनिधी अक्षरा चोरमारे यांचा ब्लॉग https://bit.ly/3dWVTki 

BLOG | सुदृढ-निरोगी भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी... सुधीर दाणी यांचा ब्लॉग https://bit.ly/3a9RNnH 

ABP माझा स्पेशल : 

ठाकरे सरकारच्या मदत पॅकेजमध्ये आणि पंतप्रधान मोदींच्या पॅकेजमध्ये काय फरक, काय साम्य? https://bit.ly/3acJBmV 

Maharashtra Corona Curfew: राज्यात आज रात्री 8 पासून 15 दिवस कडक निर्बंध, काय सुरु, काय बंद? https://bit.ly/3wRRLL3 

Bitcoin चे गुंतवणूकदार मालामाल, एका Bitcoin ची किंमत 47 लाखांवर https://bit.ly/3e20TEj 

पोलिसांच्या गाडीतच महिलेची प्रसुती, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे आई आणि बाळाचे प्राण वाचले! https://bit.ly/3dlL2Bz 

Save Yuvaan | युवानला तुमच्या मदतीची गरज, दुर्मिळ आजार असलेल्या चिमुकल्यासाठी पालकांचा संघर्ष https://bit.ly/3abfyvF 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget