ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2021 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
![ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2021 | बुधवार ABP Majha top ten headlines 13th January 2021 Marathi news Update ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2021 | बुधवार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/13234303/top10_web.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2021 | बुधवार
1. महाराष्ट्राला कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्डचे अन्य राज्यांच्या तुलनेत कमी डोस मिळाले; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा आरोप, https://bit.ly/3sieqhk मोदींची बंगालवर 'ममता', पश्चिम बंगालला सर्वाधिक 10 लाख डोस https://bit.ly/3nF67Zt
2. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात, CO-WIN अॅपही लॉन्च होणार, पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांचं लसीकरण https://bit.ly/2LJ7xoC
3. लक्झरी इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या टेस्लाची भारतात एंट्री, महाराष्ट्राऐवजी कर्नाटकला पसंती; मनसेची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका https://bit.ly/3oGWuuG
4. महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्री अडचणीत, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात? मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार https://bit.ly/2XBfQFA नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची एनसीबीकडून चौकशी https://bit.ly/3byQa4H
5. पासपोर्टप्रकरणी मंत्री विजय वडेट्टीवार यांना हायकोर्टाचा दिलासा, भाजपचे माजी आमदार मितेश भांगडियांची याचिका फेटाळली https://bit.ly/3qe7X5e काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असल्यामुळेच पासपोर्ट प्रकरण उकरुन टायमिंग साधलं, वडेट्टीवार यांचा आरोप https://bit.ly/2XCQjfi
6. दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, परीक्षांच्या आयोजनाची सर्व तयारी पूर्ण झाल्याचा बोर्डाचा दावा https://bit.ly/35D9aep
7. जीवघेणी पतंगबाजी! बंदी असलेला नायलॉन मांजा घेतोय बळी, नागपुरात 15 दिवसात 5 घटना https://bit.ly/39r8cmO
8. कोल्हापुरात अंधश्रद्धेच्या नावावर लोकशाहीचा बाजार, ग्रामदैवताच्या शपथा घेऊन मतदान करण्यासाठी दबाव https://bit.ly/3i90Mbz
9. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या Youtube चॅनेलवर एका आठवड्याची बंदी, ट्रम्प यांच्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओ हिंसेसाठी प्रवृत्त करत असल्याचा ठपका https://bit.ly/3nEPo8w
10. असभ्य वर्तनासाठी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार टीम पेननं मागितली भारतीय क्रिकेट संघाची माफी, आपल्या वर्तनाने संघाच्या कामगिरीवरही परिणाम झाल्याची कबुली https://bit.ly/3nMcf2g
BLOG : लस आली 'अंगणी ' !, संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2KdKLoo
ABP माझा स्पेशल : Corona Vaccine | बेळगावात बँड- बाजाच्या गजरात, सुवासिनींकडून आरती ओवाळत कोरोना लसीचं स्वागत https://bit.ly/3qhkchg
धुळ्यातील मुस्लिम शेतकर्याने श्रद्धेपोटी स्वखर्चातून साकारले महादेवाचे मंदिर https://bit.ly/39ukIlu
Anushka -Virat Appeal Paparazzi Community | आमच्या लेकीचे फोटो काढू नका, विराट आणि अनुष्काचं मीडियाला आवाहन https://bit.ly/39uEJZ0
WhatsApp ला पर्याय शोधत आहेत नेटिझन्स, गेल्या 72 तासात Telegram च्या यूजर्सच्या संख्येत तब्बल अडीच कोटींची वाढ https://bit.ly/2LJERvx
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)