एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जून 2021 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जून 2021 | गुरुवार*

  1. नवीन नेतृत्व तयार झालंय, राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही; पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांची भावना https://bit.ly/2RIEJjm महाविकास आघाडी सरकारही पूर्ण पाच वर्षे टिकणार असल्याचा विश्वास https://bit.ly/3wnP0jO
  2. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटलांचं नाव देण्याच्या मागणीसाठी मानवी साखळी!  https://bit.ly/356pALL

  1. जीवघेणे मॅनहोल, दोन महिला थोडक्यात बचावल्या! महापालिका धडा कधी घेणार? भाजपचा आरोप, राजकारण तापलं https://bit.ly/3x5lhMC

  1. मुंबई, कोकणात 13 तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन, NDRF ची पथकंही तैनात https://bit.ly/357AAsc

  1. मुंबईतील हवामान विभागाचे रडार अजूनही नादुरुस्तच, पुढील 7 दिवसांत नवे रडार कार्यान्वित होणार, हवामान विभागाची माहिती https://bit.ly/3ixAtxV

  1. मुसळधार पावसामुळे मुंबईतील मालाडमध्ये इमारतीचा भाग कोसळला; 11 जणांचा मृत्यू, 17 जण गंभीर https://bit.ly/3cxl5hs मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाख तर पंतप्रधानांकडून दोन लाखांची मदत जाहीर https://bit.ly/3gm07mF

  1. कोल्हापुरात संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची बैठक, 16 जून रोजी मोर्चा नाही तर मूक आंदोलन होणार, राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्याचं आवाहन https://bit.ly/358Fqp3

  1. वाखरीच्या ग्रामस्थांपाठोपाठ आळंदीच्या ग्रामस्थांचा पायी पालखी सोहळ्याला विरोध, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता यावर्षीही एसटीनेच पादुका नेण्याची मागणी https://bit.ly/3glYaql

  1. देशात आतापर्यंतच्या सर्वाधिक दैनंदिन मृत्यूंची नोंद, तर गेल्या 24 तासांत 94,052 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3zexqRf राज्यात बुधवारी 10,989 नवीन रुग्णांचे निदान; तर 16,379 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3zdxrVE

  1. जितेन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशाचं टायमिंग साधत सचिन पायलटांची खदखद पुन्हा बाहेर! राजस्थानात राजकीय घडामोडींना वेग https://bit.ly/2TKSH4L

*ABP माझा स्पेशल*

म्युकरमायकोसिस झालेल्या मित्रासाठी कामी आला 'हॉस्टेल ग्रुप', व्हॉट्सअॅपद्वारे काही तासात जमवले लाखो रुपये! https://bit.ly/3wbN51X

Assam : समाजाची संवेदना हरपली! कोरोना पॉझिटिव्ह सासऱ्याला पाठीवर घेऊन सुनेवर दोन किलोमीटर पायपीट करण्याची वेळ https://bit.ly/3cx5ZZg

Coronavirus : कोरोनाबाधित मुलांच्या उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी; रेमडेसिवीर, स्टिरॉईड्स न देण्याच्या सूचना  https://bit.ly/3xcRaCW

कोविशील्ड लसीमुळे शरीराकडे लोखंड, स्टील आकर्षित होतं, नाशिकमधल्या अरविंद सोनार यांचा दावा; तज्ज्ञांनी दावा फेटाळला  https://bit.ly/3g85UNO

Solar Eclipse 2021: यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आज; केवळ लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागांत दिसणार https://bit.ly/3pDNEPz

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget