एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2021 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने रिक्त झालेल्या झेडपीची पोटनिवडणूक.. नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा मजबूत; एकहाती सत्ता कायम https://bit.ly/3FlZoO7  अकोला झेडपी पोटनिवडणुकीत वंचितची सरशी पण सत्ता कायम ठेवण्याचा रस्ता कठिणच! https://bit.ly/3FoJH8M  अकोल्यातील पंचायत समिती निवडणुकीत ईश्वरचिठ्ठीने निकाल, दोन्ही उमेदवारांना समान मतं https://bit.ly/3BjfPYX 

2. पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता कायम? शिवसेनेच्या जागा वाढल्या https://bit.ly/3AghvkI  पोटनिवडणुकीत चार जागांचा फटका तरीही धुळे जिल्हा परिषदेवर भाजपचंच वर्चस्व https://bit.ly/3oDkotY  नंदुरबार जिल्हा परिषदेवर काँग्रेस-शिवसेनेची सत्ता कायम, भाजपच्या जागा घटल्या https://bit.ly/3BnSeqo 

3. काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेपुढे योगी सरकार झुकलं! राहुल-प्रियंका गांधी यांना लखीमपूर खेरीला जाण्याची परवानगी https://bit.ly/3Fffb14  कायदा मोडणार नाही, दोन सहकाऱ्यांसोबत आज लखीमपूरला जाणार, राहुल गांधी यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3DdeWlt 

4. मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण बनावट असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांचा आरोप, आर्यन आणि अरबाजला NCB मध्ये घेऊन जाणाऱ्या व्यक्ती भाजप कार्यकर्ते मनिष भानुशाली आणि केपी गोसावी असल्याचा गौप्यस्फोट https://bit.ly/3BgHvxz  

5. रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं गिफ्ट! 78 दिवसांचा बोनस मिळणार https://bit.ly/3ArZLDj 

6. महागाईचा सर्वसामान्यांना चटका; स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे दर पुन्हा कडाडले https://bit.ly/3AaWTKR 

7. देशात 203 दिवसांनी सक्रिय रुग्णसंख्येत घट, गेल्या 24 तासांत 18,833 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3oR0ls7  राज्यात मंगळवारी 2, 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रुग्ण बरे होण्याचा दर 97.32 टक्के https://bit.ly/3oR0kV5 

8. Nobel Prize 2021 For Chemistry : बेंजमिन लिस्ट आणि डेविड डब्ल्यूसी मॅकमिलन यांना रसायनशास्त्रातील नोबेल https://bit.ly/3mqWTkZ 

9. 'रामायण' मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, 82व्या वर्षी अखेरचा श्वास https://bit.ly/3BcxzFs  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त https://bit.ly/3a8S22d 

10. RCB vs SRH: आयपीएलमध्ये आज बंगळुरू-हैदराबाद सामना; जाणून घ्या दोन्ही संघांचे प्लेइंग 11 काय असू शकते https://bit.ly/3BgHhXf 

ABP माझा स्पेशल 
Facebook मुलांना बिघडवणारे, समाजात फूट पाडणारे आणि लोकशाहीला दुर्बल करणारे; व्हिसल ब्लोअरचा आरोप https://bit.ly/3AfUoH5 

Zaira Wasim Social Media Post: बॉलिवूड सोडल्यानंतर अभिनेत्री झायरा वसीमची सोशल मीडियावर पहिली पोस्ट https://bit.ly/3AgSvd5 

15 वर्ष जुन्या वाहनांच्या नूतनीकरणासाठी आता आठपट अधिक रक्कम मोजावी लागणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय https://bit.ly/3oDPotM 

उजनी धरणानं पूर्ण केली सेन्चुरी, चार जिल्ह्यांची तहाण भागवणारं धरण, शेतकऱ्यांची चिंता मिटली https://bit.ly/3mvZWIy 

देशातील वैद्यकीय शिक्षण हा आर्थिक व्यवसाय बनलाय; NEET-SS परीक्षेतील बदलावरुन सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे https://bit.ly/302R9q7 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv       

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gyanesh Kumar New Election Commissioner Of India :  ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवडABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025Eknath Shinde Vs Devendra Fadnavis | एका महायुती सरकारमध्ये किती प्रतिसरकार? Special ReportJayant Patil BJP? : जयंत पाटलांच्या मनात चाललंय तरी काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.