एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 नोव्हेंबर 2020 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 नोव्हेंबर 2020 | मंगळवार
- कांजूरमार्गच्या प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्र सरकारचा दावा, मालकी हक्काचा फलकही लावला! https://bit.ly/3jUHfec
- कांजूरमार्गच्या मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच असल्याचा महापौरांचा दावा https://bit.ly/3kTiqAX केंद्र सरकार राज्याची अडवणूक करत असल्याचा सुप्रिया सुळे यांचा आरोप https://bit.ly/3oPNOT7
- भाजप आमदार अभिमन्यू पवार यांची अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीविरोधात तक्रार, KBC मध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर आक्षेप https://bit.ly/34UFR7o
- मनसेकडून कम्युनिटी फ्रिजची अभिनव संकल्पना! घरातलं उरलेलं अन्न गोरगरीब भुकेलेल्यांसाठी ताजं ठेवण्याची सोय! https://bit.ly/328Rh5y
- प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या कॅबचालकाला बेड्या, अधिकृत अॅपमध्ये फेरबदल करत अव्वाच्या सव्वा भाडे वसुली करुन फसवणूक https://bit.ly/35XGWud
- बिहार विधानसभेसाठी आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मतदानाचा हक्क बजावला https://bit.ly/35V05wW राजदचे तेजस्वी यादव यांनी आई राबडी देवींसह केलं मतदान https://bit.ly/3mODXva संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 49.81 टक्के मतदान
- रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स घसरल्याने मुकेश अंबानी यांनी गमावले 7 अब्ज डॉलर्स, गुंतवणूकदारांना एक लाख कोटींचा फटका, जागतिक श्रीमंतांच्या यादीत 9 व्या स्थानावर घसरण https://bit.ly/360xIgJ
- ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नात 26/11 सारखा दहशदवादी हल्ला; दहशतवाद्यांचा एकाचवेळी अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार, पोलिसांकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान https://bit.ly/35ZjjS7
- अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीसाठी ट्रम्प-बायडेन यांच्यात कांटे की टक्कर! कोण बनणार नवा अध्यक्ष https://bit.ly/3oSvyIL निकालानंतर हिंसाचाराची शक्यता असल्याने व्हाईट हाऊसला अभूतपूर्व कुंपण https://bit.ly/3l76Yln
- आयपीएलमध्ये आज अखेरचा साखळी सामना; मुंबई इंडियन्सविरुद्ध आज हैदराबादला विजय अनिवार्य मुंबई जिंकल्यास कोलकाता प्ले ऑफमध्ये https://bit.ly/38775cX
ABP माझा स्पेशल : सांगलीत पार पडला "सत्यशोधक विवाह" सोहळा, लग्नात पुस्तकाच्या रुपात रुखवत https://bit.ly/3267RDe
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम- https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement