एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार
- कांद्यांची कोंडी फुटली! चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नाशिकमध्ये लिलाव सुरू, मात्र क्विंटलमागे दीड ते दोन हजारांनी भाव उतरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी https://bit.ly/34DFJsB
- कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारांची स्थावर मालमत्ता तारण ठेवून कर्ज काढणार! दोन हजार कोटीचं कर्ज उचलण्याची तयारी https://bit.ly/31WCj2k
- पुण्यात आज होणारी मराठा आरक्षण परिषद रद्द; निमंत्रक उदयनराजेंकडून आमंत्रितांना बैठक रद्द झाल्याचा निरोप https://bit.ly/2HN1XPU
- काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवलेल्या उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेसाठी उमेदवारी? मुख्यमंत्र्यांनी फोन केल्याची चर्चा https://bit.ly/2HKEvD5
- 'रुग्णालयाच्या नावाखाली ठाकरे सरकारचा 12 हजार कोटींचा घोटाळा', किरीट सोमय्यांचा आरोप https://bit.ly/34E2flg तर किरीट सोमय्या यांना भाजपही गंभीरपणे घेत नाही; अनिल परब यांचा टोला https://bit.ly/3mB0TO9
- मास्क न घालणाऱ्यांविरोधात कारवाई करताना गर्दुल्ल्याने अधिकाऱ्यांवर कोयता उगारला, गर्दुल्ला पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/35NRFY7
- नोकरीच्या आमिषाने महिलांचं शारीरिक शोषण करुन त्याचे व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोड करणारा नराधम पालघर पोलिसांच्या अटकेत, पोर्न व्हिडीओद्वारे लाखो रुपये कमावल्याचंही उघड https://bit.ly/34HYGuh
- विधवा सूनेचे अनैतिक संबंध असल्याचा राग, सून आणि प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडलं, जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील निर्घृण प्रकार https://bit.ly/34INX2S
- मुंबईचा आयपीएल खेळाडू सूर्यकुमार यादवला न्यूझीलंडकडून खेळण्याची ऑफर; माजी क्रिकेटर स्कॉट स्टायरिसचं ट्वीट https://bit.ly/35KIcRv
- किंग्स इलेव्हन पंजाब-राजस्थान रॉयल्स आमनेसामने, पंजाबचा विजयरथ राजस्थान रोखणार? https://bit.ly/2HRifHP
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement