एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2020 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2020 | गुरुवार
- 'आत्मनिर्भर बिहार'साठी भाजपचा जाहीरनामा; सत्ता आल्यास कोरोना लस मोफत देण्याचं आश्वासन! कोरोना लस भाजपची नाही तर देशाची, राजदची टीका https://bit.ly/34p72ad
- कांद्याचा वांदा! आधी निर्यात बंदी, आता देशाबाहेरच्या कांदा उत्पादकांना देशात पायघड्या https://bit.ly/31yIcTd केंद्राला महाराष्ट्र द्वेषाने पछाडलंय, पंतप्रधान दलाल आहेत का?' कांदा आयातीवरुन राजू शेट्टी आक्रमक https://bit.ly/2Hls9Rv
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रात तपासासाठी सीबीआयला राज्य सरकारची परवानगी आवश्यक, उत्तर प्रदेशने टीआरपी घोटाळ्याच्या तपास सीबीआयकडे सोपवल्यावर महाराष्ट्र सरकारचा निर्णय https://bit.ly/2TdhLOx
- खाजगी सुरक्षा रक्षकांनाही लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी.. गणवेशधारी आणि अधिकृत ओळखपत्र असलेल्या सुरक्षारक्षकांनाच प्रवासाची अनुमती, एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश https://bit.ly/2HmmgDS तर वेळेच्या बंधनासह वकीलांनाही मुंबई लोकलने प्रवासाची मुभा https://bit.ly/31wHs17
- ठाकरे सरकारने फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय फिरवला.. मुंबई पोलिसांची पगार खाती अॅक्सिस बँकेतून HDFC बँकेत https://bit.ly/37wZSmc
- अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणाचा गोंधळ, विनायक मेटे यांचा गंभीर आरोप https://bit.ly/3klcuQP
- उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना बाधित नाहीत.. पार्थ पवार याचं स्पष्टीकरण.. ताप आणि थकवा असल्यामुळे स्वतःहून अलगीकरणात https://bit.ly/2TdCJwA
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा 100 शिवसैनिकांच्या उपस्थितीत होणार, संजय राऊत यांची माहिती https://bit.ly/2Hoh9Dh भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावाही ऑनलाईन होणार, व्हिडिओद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन https://bit.ly/3dNWh3Y
- देशातील गोदामं अन्नधान्यांनी भरलेली असताना सरकार जनतेला उपासमारीने का मारतंय? राहुल गांधींचा ट्वीटरवर सवाल https://bit.ly/3jlqk4m
- आज आयपीएलच्या मैदानात राजस्थान विरूद्ध हैदराबाद भिडणार, कोण बाजी मारणार? https://bit.ly/31vv1T7
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement