एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2020 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2020 | सोमवार
- मदतीसंदर्भात घाईगडबड न करता, पाहणीनंतर योग्य निर्णय घेऊ.. मुख्यमंत्र्यांची सोलापुरात स्पष्टोक्ती.. उद्या आणि परवाही अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार https://bit.ly/2Hg16Yb
- केंद्राने राज्यांची देणी वेळेत दिली तर मदत मागावी लागणार नाही.. अतिवृष्टीची पाहणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण, नुकसानीच्या माहितीचा अभ्यास करत बसणार नसल्याचीही कोपरखळी https://bit.ly/2H6QKdc
- मुख्यमंत्री ठाकरे यांची अतिवृष्टी पाहणी दौऱ्यातली वक्तव्ये म्हणजे थिल्लरबाजी असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, राज्याचं केंद्राकडून कसलंही येणं शिल्लक नसल्याचा दावा https://bit.ly/2IL9EXt
- केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत जाहीर करण्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज काढण्यात गैर नसल्याचं मत https://bit.ly/3kdeD0W
- गृहमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यानंतरही भगत सिंह कोश्यारी राज्यपाल पदावर कसे राहतात? शरद पवार यांचा सवाल https://bit.ly/2HeLiEO पर्जन्यपीडित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीकविमा अपुरा, कर्ज काढण्याशिवाय पर्याय नसल्याचं मत https://bit.ly/348FV2U
- पुण्यातील उरळीकांचन परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस, उरळीकांचनसह आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा https://bit.ly/3m20MuU
- AICTE चं चालू शैक्षणिक वर्षाचं वेळापत्रक तयार, इंजिनियरिंगचे पहिल्या वर्षाचे प्रवेश 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना, तर 1 डिसेंबरपासून कॉलेजचे वर्ग सुरु करण्याचे निर्देश https://bit.ly/37mDLyK
- पंजाबमधल्या शेतकरी आंदोलनाचा महाराष्ट्राला फटका; राज्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या ट्रेन रखडल्या, राज्यात सणासुदीच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा होण्याची भीती https://bit.ly/2HmqISH
- घुसखोरी करण्यासाठी LOC वर सुरुंग! JeM आणि हिजबुलच्या दहशतवाद्यांच्या मदतीने पाकिस्तानचा कट https://bit.ly/3jaRieQ
- आज आयपीएलच्या मैदानात चेन्नई विरूद्ध राजस्थान भिडणार, कोण बाजी मारणार? https://bit.ly/3lYCvWu
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
महाराष्ट्र
Advertisement