एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार
*राष्ट्रपिता महात्मा गांधींजीच्या जयंतीनिमित्त अभिवादन*
- हाथरस येथे एबीपी न्यूजला रिपोर्टिंग करण्यापासून रोखलं, यूपी पोलिसांची मुजोरी https://bit.ly/3na3hN5 प्रशासनाच्या अडवणुकी विरोधात एबीपी न्यूजच्या रिपोर्टर प्रतिमा मिश्रा यांचं ठिय्या आंदोलन, #ABPKoMatRoko हा हॅशटॅग सोशल मीडियात ट्रेंड https://bit.ly/3ioFcOW
- हाथरस प्रकरणी अडवणूक ही देशातील मीडिया आणि त्याचं स्वातंत्र्य यावरही गँगरेप, खासदार संजय राऊत यांचा आरोप https://bit.ly/30rwysC हाथरस घटनेच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक, मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनसमोर शिवसेनेची निदर्शनं
- हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावं, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी https://bit.ly/30u63CW
- सीरम इन्स्टिट्युटमध्ये कोरोनाची लस टोचून घेतली ही अफवा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3cPcWni
- साताऱ्यातील चिमुकल्याच्या अपहरण-हत्येचं कोडं उलगडलं, बाळाच्या आईवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाचं कृत्य, माथेफिरु आरोपी अटकेत https://bit.ly/3jpPpvE
- 'मराठा समाजाला आरक्षण देऊन भाऊबीजेची ओवाळणी द्या', महसूलमंत्र्यांच्या बहिणीची मागणी, संगमनेरमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर दुर्गाताई तांबे, सुधीर तांबे यांचं आंदोलन https://bit.ly/2Gmsrrd राज्यभर आमदार-खासदारांचं आंदोलन
- मराठा आरक्षणावर पार्थची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण, पक्षाची भूमिका शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जाहीर केल्याची माहिती https://bit.ly/34jvBDT
- राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की; राज्यभर ठिकठिकाणी काँग्रेसची आंदोलनं https://bit.ly/33ncfP5 गांधी जयंतीनिमित्त ठिकठिकाणी कृषि कायद्याविरोधात निदर्शने https://bit.ly/3ijR30x
- बाबरी मशीद पाडण्यामागे पाकिस्तानचा हात असल्याच्या शक्यतेचा सीबीआयने तपासच केला नाही, बाबरी मशीद निकालपत्रात लखनौ विशेष न्यायालयाची टिपण्णी https://bit.ly/3l7gS62
- सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या आधीच्या रात्री सुशांत-रिया भेटले होते?, प्रत्यक्षदर्शीच्या साक्षीने सुशांत प्रकरणाला कलाटणी https://bit.ly/33nRtPu सिद्धार्थ पिठानीची अंतिम साक्ष 4 ऑक्टोबरला, 302 कलम लावण्याचा सीबीआयचा विचार https://bit.ly/36y1AD0
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://go
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
शेत-शिवार
क्राईम
Advertisement