एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2020 | सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आणि वाचकांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2020 | सोमवार
1. शरद पवारांकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार अपयशी, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; नारायण राणेंचा 'ठाकरे' सरकारवर हल्लाबोल
3. रेल्वे मंत्रालयानं महाराष्ट्राकडे मजुरांच्या याद्या मागत बसू नये, खासदार संजय राऊत यांचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना प्रत्युत्तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथांनाही टोला
4. यूपीच्या मजुरांना महाराष्ट्रात येण्यास परवानगी घ्यावी लागेल, योगी आदित्यनाथांच्या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक
5. देशात 4 लसींचं लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती
6. लॉकडाऊननंतर आजपासून पहिल्यांदाच विमानांचं उड्डाण, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत विमानसेवा सुरू, बंगळुरूत 5 वर्षीय चिमुकल्याचा एकट्यानं प्रवास
7. कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानी, गेल्या 24 तासात सर्वाधिक रुग्णांची नोंद
8. महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्री कोरोनाबाधित, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण
9. कोरोनाच्या संकटात उष्णतेची लाट; विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात लाटेचा इशारा
10. मुंबई, मालेगाव, औरंगाबादसह राज्यभरात रमजान ईदचा नमाज अदा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन, सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद
BLOG | सह्याद्रीच्या मदतीला देवभूमी?, संतोष आंधळे यांचा ब्लॉग
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement