एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2020 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2020 | मंगळवार
- रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जण ठार, इमारत दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह पाच जणांवर गुन्हे दाखल, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडून शोक व्यक्त https://bit.ly/3ljMQfY
- महाडमधील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखालून तब्बल 19 तासांनंतर चिमुकला मोहम्मद ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर; टाळ्यांचा कडकडाट आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा https://bit.ly/32s9gmI
- विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन 7 आणि 8 सप्टेंबरला, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/31p8rvQ
- मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याच्या मागणीला जोर, साईबाबा शिर्डी संस्थान विश्वस्ताचा उपोषणाचा इशारा, प्रकाश आंबेडकर यांच्या इशाऱ्यानंतर रामदास आठवले याच्यांकडून सर्वच प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी https://bit.ly/2Eh4AZ7
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांना फोनवरुन निधीचं आश्वासन सन, काँग्रेसच्या 11 आमदारांचं प्रस्तावित उपोषण रद्द https://bit.ly/32nlnSa
- राज्यात प्रवासासाठी खासगी गाड्यांना ई-पासची सक्ती बंद करा; सामान्य नागरिकांची मागणी https://bit.ly/3goIS2h
- ठाण्यातील हॉस्पिटल्सची कोविड रुग्णांकडून तब्बल पावणेदोन कोटींच्या अवाजवी बिलांची आकारणी, पालिका आयुक्तांकडून दखल; जास्तीची रक्कम रुग्णांना परत करण्याचे आदेश https://bit.ly/3aTS7Gt
- JEE-NEET पुढे ढकलण्याची देशभरातून वाढती मागणी, आदित्य ठाकरे याचं पंतप्रधानांना पत्र, ममता बॅनर्जी, नवीन पटनाईक आणि असदुद्दीन ओवेसी यांचाही पाठिंबा https://bit.ly/3gszWsC
- भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन'ची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी निर्णायक वळणावर, लवकरच अंतिम निष्कर्ष जाहीर होणार https://bit.ly/3gpfcBX
- वाढदिवसाच्या पार्टीनंतर जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह; पार्टीला ख्रिस गेलचीही हजेरी https://bit.ly/3ldiYC6
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement