एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2020 | शनिवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2020 | शनिवार 1.ऑगस्ट महिन्याआधी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याची शक्यता, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती  2. अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय राज्यपालांच्या इच्छेनुसारच, खासदार संजय राऊत यांच्याकडून स्पष्ट  3. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात आढावा बैठक, शरद पवार ट्रेनसंदर्भात पुन्हा मागणी करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांशी बोलत असल्याची मंत्री जयंत पाटील यांची माहिती  4. देशात 24 तासांत तब्बल 6 हजार 654 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, देशातल्या कोरोना रुग्णांचा आकडा सव्वालाख पार, तर मुंबईसह महाराष्ट्रातही सर्वाधिक वाढ  5. नागपुरातल्या रामनगर कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिक रस्त्यावर, 14 दिवसांत एकही नवा रूग्ण नसताना कंटेन्मेंट झोनमध्येच ठेवल्यानं संताप 6. मुंबईतील NSCI डोमचं कोविड रुग्णालयात रुपांतर, कोविड रुग्णालयात मोबाईल व्हॅनदेखील उपलब्ध, झेव्हियर्स कॉलेजमध्ये 180 खाटांचं क्वॉरंटाईन सेंटर  7. वसईहून गोरखपूरसाठी निघालेली श्रमिक ट्रेन चक्क ओडिशाला पोहोचली, मजुरांमध्ये संभ्रमावस्था, माझाच्या बातमीनंतर प्रवाशांच्या मदतीसाठी हालचाली  8. माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा राजकारणातून निवृतीचा निर्णय, उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजनाच्या नावाची घोषणा, निवृत्तीमागचं कारण अस्पष्ट  9. जे.जे. पोलिस स्टेशनमधील 45 पैकी 18 पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात, कोरोनाला हरवून योद्धे पुन्हा कर्तव्यावर हजर, आणखी 4 पोलिसांचे रिपोर्टही निगेटिव्ह  10. पुण्यातील प्लाझ्मा थेरपीच्या यशस्वी प्रयोगानंतर ICMR इतर रुग्णालयांना परवानगी देण्याच्या तयारीत BLOG | 'फुंकर' मनाच्या जखमेवर, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग  कोरोना विशेष | केरळमधील कोरोनावर कसा विजय मिळवला? केरळात कोरोनाचा प्रसार रोखणारा मराठमोळा अधिकारी IPS विजय साखरे! माझा कट्टा | भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर, अभिजीत आणि मनिषा सोनवणे माझा कट्ट्यावर, आज रात्री 9 वाजता

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Sunil Kedar: सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
Embed widget