एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2020 | सोमवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2020 | सोमवार

  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार झाले, बिनविरोध निवड झालेल्या 9 सदस्यांचा शपथविधी, शपथविधीनंतर मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला, मुख्यमंत्री आज रात्री 8 वाजता राज्याला संबोधित करणार https://bit.ly/2ZedOND

  1. मोदी सरकारचं 20 लाख कोटींचं कोरोना पॅकेज प्रत्यक्षात 1 लाख 86 हजार 650 कोटींचं, बाकी सर्व तर अर्थसंकल्पातील घोषणा, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा हल्लाबोल https://bit.ly/2zKQlJe

  1. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये श्रमिक ट्रेनसाठी मजुरांची तुफान गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा https://bit.ly/2WGgTV7

  1. देशात कोरोना बाधितांचा आकडा 96 हजार पार; आतापर्यंत 3029 रुग्णांचा मृत्यू, 56316 रुग्णांवर उपचार सुरु https://bit.ly/2ZekKKx तर जगभरात  48 लाख लोकांना कोरोनाची बाधा, तीन लाखांहून अधिक मृत्यू https://bit.ly/3cKn8N9

  1. गेल्या 4 दिवसात 281 पोलिसांना कोरोनाची लागण, आतापर्यंत राज्यभरात 1273 पोलीस कोरोनाबाधित https://bit.ly/2ZdHeLO

  1. लॉकडाऊन 4 ची नवीन नियमावली जारी, आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याची सक्ती मागे https://bit.ly/2WHI2Hm लॉकडाऊन 4 मध्ये झोन ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे https://bit.ly/2TiX6ZA

  1. अमिताभ गुप्ता यांची सीबीआय चौकशी करा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची मागणी, गुप्ता यांच्या रुजू होण्यालाही विरोध https://bit.ly/2LQgWrj

  1. सीबीएसई 10 वी 12 वी बोर्डाचे उर्वरित परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, सीबीएसई बोर्डाच्या संकेतस्थळवर वेळापत्रक उपलब्ध https://bit.ly/2LJ7sO9

  1. कोरोनासोबत आता सुपर सायक्लोन अॅम्फनचा धोका; ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये आपत्ती व्यवस्थापन सक्रिय https://bit.ly/3dPZRJM

  1. ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन, नाट्य आणि साहित्य सृष्टीवर शोककळा https://bit.ly/2ZfTrQk

*माझा कट्टा* : कोरोनावर मात केलेले गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी गप्पा, पाहा पुनःप्रक्षेपण  रात्री 9 वाजता एबीपी माझावर https://bit.ly/2zPDLs4

*BLOG* | चॅलेंज, कोविड रुग्णाला अॅडमिट करुन दाखवा, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3dUzoec

*BLOG* | टिकटॉकर विरुद्ध युट्युबर, विनित वैद्य यांचा ब्लॉग https://bit.ly/2TiBfBD

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
Akola Crime: अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 06 October 2024ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 06 October 2024Sambhajiraje Pune : अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारकाच्या कामाची पाहणी करणार, संभाजीराजे आक्रमकRaj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
Akola Crime: अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?
Embed widget