एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2020 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, सर्व ज्ञान-अज्ञात हुतात्म्यांना अभिवादन

1. राज्यभरात मराठा संघटनाचं आरक्षणासाठी आंदोलन, मराठवाड्यात काही ठिकाणी ध्वजारोहणासाठी आलेल्या मंत्र्यांना घेराव तर काही मंत्र्यांच्या घराबाहेर धरणं आणि ठिय्या 

2. पोलीस भरती म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखं; संभाजीराजे छत्रपतींचा संताप तर मराठा आरक्षणाच्या 13 टक्के जागा वगळून पोलीस भरती करण्यावर विचार सुरु 

3. मराठा आरक्षणाला स्थगिती धक्कादायक, मात्र त्यासाठी केंद्राकडे बोट दाखवणं चूक, एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, ब्राह्मण जातीमुळे टीकेचं धनी केलं जात असल्याचा आरोप 

4. "संयमही प्रतिशोध को काबू करने का उपाय होता है"; कंगनाच्या 'सॉफ्ट पॉर्न स्टार' टिपण्णीनंतर उर्मिला मातोंडकर याचं ट्वीटमधून उत्तर 

5. कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांकडून 28 लाखाचा दंड वसूल; नवी मुंबई मनपाकडून कारवाईची मोहीम, नाशिकमध्ये मास्क न वापरल्यास 500 रुपयांच्या दंडाचा निर्णय 

6. कोरोना काळात तोटा, तरीही कर्मचाऱ्यांना बोनस; टाटा स्टीलने शब्द पाळला! बोनससाठी 235.54 कोटी रुपयांची तरतूद 

7. एलएसीवर चीनसोबतच भारतीय सैनिकांचा कोरोनाशीही लढा, भारतीय सैन्यातील साडेसोळा हजार, हवाई दलातील तेराशे तर नौदलातील सतराशे जवानांना कोरोनाची लागण 

8. चीनच्या ऑनलाईन हेरगिरीबाबत चौकशीचे आदेश, नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेशनच्या नेतृत्वातील एक्सपर्ट कमिटी महिनाभरात देणार रिपोर्ट

9. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 70 वा वाढदिवस, देशभरातून शुभेच्छा, काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना अनोख्या शुभेच्छा, देशभरात साजरा केला राष्ट्रीय बेरोजगारी दिन 

10. सीएसकेला आणखी एक धक्का; हरभजननंतर आणखी एक स्टार खेळाडू बाहेर, कोरोनाची लागण झालेला ऋतुराज गायकवाड पहिला सामना खेळू शकणार नाही

ABP माझा स्पेशल: देशातील पहिले अशोकचक्र मिळवणारे हवालदार बचित्तर सिंह यांच्या बलिदानाचा जाज्वल्य इतिहास 

BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग 

युट्यूब चॅनल*- https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
Pune Crime: सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 AM : 4 OCT 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 8 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सDr. Gauri Kapre Vaidya : ज्यांना फक्त भेटूनच रुग्ण बरा होतो अशा डॉ. गौरी कापरे - वैद्य यांची मुलाखतTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
Pune Crime: सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
Embed widget