एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2020 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2020 | गुरुवार
- राज्यातला पावसाचा जोर ओसरला पण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व नुकसानामुळे बळीराजा संकटात https://bit.ly/2IzeBCD आता शासकीय मदतीसाठी अनेक शेतकऱ्यांची आर्त हाक https://bit.ly/2SUrSHB
- सोलापुरातही पावसाचं थैमान, भोगावती नदीला पूर https://bit.ly/34Xz5fW मोहोळमध्ये पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एनडीआरएफची मदत https://bit.ly/35fMbp1
- पुण्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत https://bit.ly/2IsRzgt अनेक घरे, हॉस्पिटल आणि दुकानांमध्ये पाणी, पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही प्रभावित https://bit.ly/37a8yOT
- साताऱ्यातही मुसळधार पावसामुळे माणगंगा नदीला महापूर, नदीकाठच्या शेतीचं नुकसान https://bit.ly/33XwvHp सांगलीत जोरदार पाऊस https://bit.ly/340n7CL
- पोलिसांवर हात उगारल्याप्रकरणी महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूरांना तीन महिन्यांची शिक्षा, कारचालकासह दोन कार्यकर्तेही दोषी https://bit.ly/3nSNG4S
- निवृत्ती वय निश्चित करण्यासाठी नेमलेल्या खटुआ समितीकडून सध्याच्या निवृत्ती वयात कोणताही बदल न करण्याची शिफारस, शासकीय कर्मचारी संघटनांचा विरोध https://bit.ly/3nRJ4fl
- 'राज्यपालांचं वर्तन 'आ बैल मुझे मार', मोदी-शाहांनी त्यांना माघारी बोलवावं', शिवसेनेचा सामनामधून हल्लाबोल https://bit.ly/2IodgOL
- सकाळपासून मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यभर व्हीआय नेटवर्क आऊट ऑफ रेंज; ही समस्या तात्पुरती असल्याचा कंपनीचा दावा, अनेक व्हीआय यूजर्स त्रस्त https://bit.ly/2FuJBlV
- टीआरपी घोटाळ्याच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या रिपब्लिक चॅनेलला मुंबई हायकोर्टात दाद मागण्याची सूचना, वरळी ऑफिसपासून हायकोर्ट जवळच असल्याचा सल्ला https://bit.ly/3nT6wJ7
- पुढील 12 आठवड्यांसाठी टीआरपीला स्थगिती, टीआरपी घोटाळ्यानंतर BARC चा निर्णय, वृत्तवाहिन्यांची संघटना असलेल्या NBA कडून BARC च्या निर्णयाचं स्वागत https://bit.ly/2SWrmZL
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम- https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE- https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement