एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2020 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2020 | सोमवार
- सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा गुणवत्ता यादी नाही https://bit.ly/3er4mKN यावर्षीचा निकाल 88.78 टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, पुणे विभागाचा निकाल 90.24 टक्के https://bit.ly/38Vbk9U
- राजस्थान सत्तासंघर्षात प्रियांका गांधी यांची एन्ट्री, काँग्रेस विधीमंडळ पक्ष बैठकीत 106 आमदार उपस्थित, उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह समर्थक गैरहजर https://bit.ly/2Okzu42 काँग्रेस सोडणार नसल्याची पायलट यांची भूमिका तर भाजपचं वेट अँड वॉच https://bit.ly/2Cv4xYl
- भाजपनेच राष्ट्रवादीला सत्तेसाठी विचारणा केली होती, देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटांमध्ये तथ्य नसल्याचा संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीचा शरद पवारांचा दावा, तर मोदींना पर्याय देण्यासाठी विरोधकांची एकजूट करण्याचीही तयारी https://bit.ly/2DFTFaJ
- राज्यात 'लॉकडाऊन'च्या साथीचा आजार! प्रत्येक शहराची, जिल्ह्याची लॉकडाऊनसाठी चढाओढ https://bit.ly/38RpDvQ मुंबईत परिस्थिती नियंत्रणात लॉकडाऊनची आवश्यकता नाही, मुंबई महापालिका आयुक्तांची माहिती https://bit.ly/2ZmIyeT
- संघ स्वयंसेवकांनी धारावी कोरोनामुक्त केली, तर संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा? धारावीच्या यशाचं श्रेय संघ स्वयंसेवकांना देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राजू शेट्टी यांचा सवाल https://bit.ly/3gUs0AU
- कोरोनाच्या परिणामातून सुटका कशी होईल? तेवढेच सांगा, प्रवचने नकोत; सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचा टोला https://bit.ly/32e4xH2
- विधीमंडळात पावसाळी अधिवेशनाची तयारी; आजपासून 15 टक्क्यांऐवजी 50 टक्के कर्मचाऱ्यांची ड्युटी, दिव्यांग कर्मचाऱ्यांना सूट https://bit.ly/3gTomar
- एसटी महामंडळातील 90 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा, कामगारांमध्ये असंतोष, https://bit.ly/2CrxKU2
- आरोग्य सेतू अॅपवर विचारलेल्या प्रश्नांची मुलाने दिली उत्तरे, संपूर्ण कुटुंबांवर होम क्वॉरंटाईन राहण्याची वेळ https://bit.ly/303Zzd8
- अभिनेत्री दिव्या चौकसेचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी, मृत्यूपूर्वी इन्स्टाग्रामवर लिहिलेली भावूक पोस्ट व्हायरल https://bit.ly/2Wgcwzn
BLOG : अवघा महाराष्ट्र कोरोनामय, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2Oltg3O
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRenxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement