एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जून 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जून 2020 | शुक्रवार
- कोरोनाच्या सावटात देहूतून तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान https://bit.ly/3hlW3Tf तर पैठणमधून एकनाथ महाराजांच्या पालखीचंही प्रस्थान https://bit.ly/2Yotb42
- राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केलेला नाही, सोशल मीडियावरील अफवांवर मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण, गर्दी न करण्याचंही आवाहन https://bit.ly/3hkaE1q
- कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत जगात चौथ्या स्थानावर, रुग्णसंख्या तीन लाखांजवळ https://bit.ly/2zr2NxX तर 213 देशांमध्ये 76 लाख लोकांना कोरोनाची लागण https://bit.ly/30vzyoW
- कोरोनाबाधित धनंजय मुंडेंना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती, तर लक्षणं दिसल्यास संपर्कातील मंत्र्यांची टेस्ट https://bit.ly/37p0ybd
- कोरोनाबाधितांना दिली जाणारी वागणूक चिंताजनक, सुप्रीम कोर्टात सुनावणी https://bit.ly/30EpGcr
- रत्नागिरी, नाशिक, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी https://bit.ly/3dRe35I तर दीड तासांच्या मुसळधार पावसाने गोदावरी नदीला पूर https://bit.ly/3fiLiPQ
- कर्नाटकात पाचवीपर्यंत ऑनलाईन शिक्षण बंद, सरकारचा निर्णय, खाजगी शाळांना ई क्लासेससाठी फी आकारता येणार नाही https://bit.ly/3dVhV5T
- जिथे आहात तिथूनच शुभेच्छा द्या, राज ठाकरे-आदित्य ठाकरे यांचं वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना आवाहन https://bit.ly/30zrO5b
- तीन महिने हप्ता न भरण्याची मुभा, मात्र व्याज का लावता? व्याज वसुलीवरुन सुप्रीम कोर्टाचा बँकांना सवाल, 17 जूनला पुढील सुनावणी https://bit.ly/2MQNcuD
- अमेरिकेतील भारतीयांचं भवितव्य अंधारात, H-1B सह इतर व्हिसा रद्द करण्याचा ट्रम्प यांचा विचार https://bit.ly/2B3hnvU
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK/enxBR
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई
भारत






















