एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2020 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2020 | शनिवार
- राज्यभरात पावसाचं धुमशान, पुणे, सांगली, कोल्हापूरसह मराठवाड्यातही मुसळधार, आणखी काही दिवस जोर कायम राहण्याची शक्यता https://bit.ly/30Uaw2d
- नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत, टप्प्याटप्प्यानं जिम, मंदिरं सुरु करणार, कोरोना चाचणीचे दर 800 रुपयांवर आणणार https://bit.ly/3lpglMS
- ओबीसींसाठी सुरु केलेली लढाई बोथट करण्यासाठी राजेंनी अर्धवट माहिती दिली, वडेट्टीवारांचा आरोप; ओबीसीत येण्याबाबत वडेट्टीवारांनी विचारणा केल्याचा संभाजीराजेंचा दावा https://bit.ly/3jZk3w8
- मराठा संघटनांच्या विरोधानंतर उद्याची एमपीएससी लांबणीवर, ओबीसी नेते नाराज, 1 आणि 22 नोव्हेंबरला होणाऱ्या परीक्षांबाबत संभ्रम कायम https://bit.ly/2GIYyS6
- कर्जत मतदार संघातील खराब रस्त्यावरुन गोपीचंद पडळकर-रोहित पवार यांच्यात सोशल मीडियावर जुंपली, पडळकरांच्या टीकेला रोहित पवार यांचे फेसबुक पोस्टवरून उत्तर https://bit.ly/3dhRxDr
- IAS सुधाकर शिंदेंच्या मृत्यूने शोककळा, नांदेडमध्ये योग्य उपचार न मिळाल्याचा परिवाराचा आरोप https://bit.ly/30TZKc7
- पाकव्याप्त काश्मीरमधून होणाऱ्या हत्यारांच्या तस्करीचा कट उधळण्यात भारतीय लष्कराला यश, नदीमार्गे सुरु होती तस्करी, मोठा शस्त्रसाठा जप्त https://bit.ly/2FlGJb8
- कोरोना आणि लॉकडाऊनमुळं खिसा रिकामा झाला असताना महागाईची झळ, भाज्या आणि डाळी महागल्या, सामान्यांची अडचण वाढली https://bit.ly/3dfuLvY
- जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलची धुरा मराठी माणसाच्या हाती, श्रीकांत दातार यांची अकरावे अधिष्ठाता म्हणून घोषणा, 1 जानेवारीपासून पदभार स्वीकारणार https://bit.ly/3nAYTH8
- आयपीएलमध्ये सूर गवसत नसलेल्या धोनीविरोधात ट्रोलर्सचा विकृतीचा कळस, इन्स्टामधल्या कमेंटमध्ये मुलीवर बलात्काराची धमकी, सर्वांकडून संताप व्यक्त https://bit.ly/2SKyIiR
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम- https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE- https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
Advertisement