एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 सप्टेंबर 2020 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
![एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 सप्टेंबर 2020 | शुक्रवार ABP Majha top 10 news coronavirus update latest news 04 September एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 सप्टेंबर 2020 | शुक्रवार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/16234814/top10_web.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 सप्टेंबर 2020 | शुक्रवार
- अभिनेत्री कंगना रनौतचं महाराष्ट्राला टिका करणाऱ्यांना ट्वीट करुन आव्हान, 9 सप्टेंबरला मुंबईत येणार, कुणाच्या बापात हिंमत असेल तर अडवून दाखवा https://bit.ly/2EZrDaF तर मुंबई मराठी माणसाच्या बापाची असल्याचं संजय राऊत यांचं प्रत्युत्तर https://bit.ly/3lP52P1
- कंगना मुंबईत आली तर शिवसेनेच्या रणरागिणी थोबाड फोडतील, प्रताप सरनाईकांचा इशारा https://bit.ly/354amYN मुंबईवर केलेल्या टीकेमुळे कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नसल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख याचं वक्तव्य https://bit.ly/2QV3yEQ
- तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांकडून लडाख दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सीमेवरील तयारीचा आढावा https://bit.ly/2F6Mb0Q 'LAC वर स्थिती तणावपूर्ण, मात्र आपलं सैन्य सज्ज', लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांची ग्वाही https://bit.ly/3jMT9Y8
- पुण्यात कोरोना परिस्थिती बिकट असतानाही भाजप आणि राष्ट्रवादीचं 'तेरी भी चूप, मेरी भी चूप.. दोन्ही महापालिकाची तात्पुरती कोविड हॉस्पिटल रिकामीच https://bit.ly/3bpFGCq शरद पवारांनी पिंपरी पालिकेत अचानक भेट देऊन टोचले कान https://bit.ly/2Z1jklV
- कोरोना काळात रुग्णांना गरज असताना नाशिक मनपा हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर धूळखात पडून, गाजावाजा करत सुरु केलेल्या हजार बेडच्या हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्षात 500 बेड उपलब्ध https://bit.ly/2QQp11A
- अंतिम वर्षाची परीक्षा 50 मार्कांची तर वेळ एक तासाची, 50 मार्क इंटर्नलला, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती, कुलगुरुंच्या अहवालानंतर अंतिम निर्णय https://bit.ly/32WKLOL
- NEET-JEE परीक्षा संदर्भातील फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांनी दाखल केली होती याचिका https://bit.ly/3gUxyuN
- अपघातग्रस्तासाठी बच्चू कडू जेव्हा 'देवदूत' बनतात, अपघातग्रस्त व्यक्तीला स्वत:च्या शासकीय वाहनातून केलं रूग्णालयात दाखल https://bit.ly/3gX7wqT
- दिल्लीतील 43 कोटी रुपयांच्या 6 किलो सोने तस्करीचे सांगली कनेक्शन, आटपाडी तालुक्यात छापे, आठ जणांना अटक https://bit.ly/3gW2Z85
- तैवानमध्ये चीनचं सुखोई विमान कोसळलं, तैवानच्या वायुदलाने विमान पाडल्याचा चीनचा संशय https://bit.ly/354Dzmt
*BLOG* | महाराष्ट्रात 'दस्तक', पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2F2EQQ0
*BLOG* | 'शिक्षक' आपल्याला समजलेत का? एबीपी माझाच्या प्रतिनिधी वृषाली यादव यांचा ब्लॉग https://bit.ly/3jJMLAQ
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
अहमदनगर
ठाणे
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion