(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑक्टोबर 2024 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पॅटर्नच वेगळा, उमेदवार यादीपूर्वीच देवगिरी बंगल्यावर 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप https://tinyurl.com/2ren7ad4 एकवेळ पक्ष सोडू,पण आमदार सुहास कांदेंचं काम करणार नाही; नांदगांव-मनमाड मतदारसंघात अजितदादा गटात वादाची ठिणगी https://tinyurl.com/ybceczdp
2. संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टींच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून लढणार; तर उद्या 2 उमेदवार राजू शेट्टी जाहीर करणार https://tinyurl.com/2dcnj8x7 अजितदादांविरोधात बारामतीचा उमेदवार ठरला, वंचित बहुजन आघाडीची 16 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर https://tinyurl.com/587vx72a
3. महाविकास आघाडीतील शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी; महाविकास आघाडीच्या उमेदवार यादीसाठी उद्याचा मुहूर्त ठरला https://tinyurl.com/5eaf7t37 विदर्भामधील 'काही' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् 'मध्यस्थी'मध्ये अडकली तुतारी https://tinyurl.com/yrwr9kmt
4. भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर होताच नाराजांचा जत्था फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, राजकीय घडामोडींना वेग https://tinyurl.com/yn2wwfdj काँग्रेस आमदार सत्यजित तांबे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विधानसभा निवडणुकीदरम्यान भेटीगाठीने चर्चांना उधाण https://tinyurl.com/5b5tr55f
5. भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही, नाशिकच्या आमदार तडकाफडकी पोहोचल्या फडणवीसांच्या दरबारी, सागर बंगल्यावर जंगी शक्तिप्रदर्शन https://tinyurl.com/2axuck54 दिंडोरीत महायुतीत मिठाचा खडा, नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, इच्छुक उमेदवार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरबारी https://tinyurl.com/mr2kexxk
6. महायुती राज ठाकरेंच्या मदतीची बिनशर्त परतफेड करणार; मुंबईतील निवडक मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची शक्यता https://tinyurl.com/5dsj5z7k
7. ऊसतोड कामगार संघटनेचं महायुतीला थेट आव्हान, बीडसह राज्यातील 5 जागा लढविणार, संघटनेच्या बैठकीत निर्णय https://tinyurl.com/36vhkfv7 शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट निश्चित झाल्याच्या चर्चा https://tinyurl.com/yeymrm85
8. 500 रुपयांचे बाँड घेऊन उमेदवार भेटीला, मनोज जरांगे म्हणाले, थेट बाँड घेऊन नका येऊ, आधी येऊन भेटा https://tinyurl.com/wteytwx3 जरांगे पॅटर्न निष्प्रभ करण्यासाठी मराठवाड्यात भाजपचा स्पेशल 16 फॉर्म्युला, 10 मराठा उमेदवारांना उतरवलं मैदानात https://tinyurl.com/mtz9nk2v
9. शरद पवारांचा पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का, गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित https://tinyurl.com/ycyb869t अकोल्यात राडा, योगेंद्र यादवांच्या कार्यक्रमात घुसले वंचितचे कार्यकर्ते; माईक हिसकावला, खुर्च्या तोडल्या https://tinyurl.com/396pdty5
10. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर रोहित शर्मासोबत सलामीला येण्याची शक्यता; न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघात मोठा बदल https://tinyurl.com/5n89t4mm न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवासाठी फक्त केएल राहुलच जबाबदार नव्हे; भारतीय संघाला 5 चुका पडल्या महागात!
*एबीपी माझा स्पेशल*
सीरम इंस्टिट्युटचे CEO अदर पुनावालांची बॉलिवूडमध्ये गुंतवणूक, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सचे 50 टक्के शेअर्स विकत घेणार https://tinyurl.com/bdhwv4uz
सोन्याला पुन्हा झळाळी! 450 रुपयांनी महागलं, सणासुदीच्या काळात थेट 80 हजारांचा आकडा पार करणार?
https://tinyurl.com/2tu7kycs
*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*