(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2024 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. विधानसभा एकत्र, पण महापालिका स्वतंत्र लढणार; अजित पवारांची पुण्यातून मोठी घोषणा https://tinyurl.com/2wdj73m2 निवडणुकीच्या तोंडावर साहेब आणि दादांसाठी मिले सुर मेरा तुम्हारा! अजित पवारांच्या तीन आमदारांनी केलेली विधाने चर्चेत https://tinyurl.com/yxhuwuua
2. शरद पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं,ते सर्वात जास्त भ्रष्टाचारी,अमित शाहांचा पुण्यातून हल्लाबोल https://tinyurl.com/49cv6at7 उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष, भाजप मेळाव्यातून अमित शाहांची जोरदार टीका https://tinyurl.com/6rhjnj6v
3. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच? देवेंद्र फडणवीसांची रात्री अमित शाहांसोबत बैठक; अनेक मुद्द्यांवर झाली चर्चा https://tinyurl.com/ya2hrbwn शरद पवारांवर टीका, मराठा आंदोलनावर प्रश्न, ते 'ठोकून काढा'चा आदेश; भाजप मेळाव्यातील फडणवीसांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे https://tinyurl.com/2s3wazru
4. सरकारी शिष्टमंडळ फुकटात चहा पिऊन गेलं; 20 रुपयांची पाण्याची बाटली, शुगर फ्री बिस्कीटांसाठी आमचे पैसे खर्च झाले, मनोज जरांगेंचं अजितदादांना प्रत्युत्तर https://tinyurl.com/zejaebjd प्रवीण दरेकर सत्तेची मस्ती पक्षाला महागात पडेल, मनोज जरांगेंची आगपाखड, म्हणाले, तुला जेलमध्ये जाण्यापासून वाचवलं म्हणून मराठ्यांच्या विरोधात बोलतो https://tinyurl.com/bddmwbhh
5. मुंबईकरांचा विकेण्ड घरातच, पावसाचा जोर वाढला; रस्ते पाण्यात, समुद्रकिनारी धोका, घराबाहेर न पडण्याचं पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन https://tinyurl.com/4pfbmnb5 कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार; पंचगंगा नदी इशारा पातळीकडे, जाणून घ्या जिल्ह्यातील पाण्याची स्थिती https://tinyurl.com/fcdjut7u
6. आज गुरुपौर्णिमा,अक्ककोटमध्ये स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा https://tinyurl.com/2d5sde8m भाजपमध्ये असूनही नारायण राणेंची श्रद्धा अजूनही बाळासाहेब ठाकरेंवरच, गुरुपौर्णिमेनिमित्त शेअर केली खास पोस्ट https://tinyurl.com/mry7y9y8
7. 'नेता स्वत:च्या घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो', 'धर्मवीर-2' सिनेमातून उद्धव ठाकरेंना टोला? मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, म्हणून आम्ही शासन लोकांच्या दारात https://tinyurl.com/zpxmf68h पंतप्रधान-गृहमंत्री येऊ द्या नाहीतर ट्रम्प पुतीनला बोलवा, राज्यात महाविकास आघाडीच जिंकणार - संजय राऊत https://tinyurl.com/bdddetfz
8. प्रचंड हिंसाचारानंतर बांगलादेशमधील सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, बहुतांश नोकऱ्यातील आरक्षण रद्द, सरकारी नोकऱ्या गुणवत्तेनुसार भरल्या जाणार https://tinyurl.com/mvkbpu6t जाळपोळ, तोडफोड सगळीकडे हाहा:कार, 'दिसताक्षणी गोळी घाला'चा आदेश; बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या आंदोलनावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न https://tinyurl.com/4ujs5rfm
9. टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये बाद झाल्यामुळे नाराज होता अक्षर पटेल; बुमराहने मनोबल वाढवलं https://tinyurl.com/4dr26fsj पाकिस्तानच्या खेळाडूंना ट्रेनिंग देणारा प्रशिक्षक गंभीरच्या नजरेत भरला, परदेशी कोच मॉर्ने मॉर्केल टीम इंडियाच्या बॉलर्सना घडवणार? https://tinyurl.com/2nu8tska
10. ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनचा ग्रे घटस्फोट होणार? Grey Divorce म्हणजे काय, घ्या जाणून https://tinyurl.com/zjxy9kvv ट्विंकल खन्ना 50 व्या वर्षी प्रेग्नेंट? अक्षय कुमार पुन्हा बाबा होणार?अभिनेत्रीची नवी पोस्ट चर्चेत https://tinyurl.com/mr2sxfs5
*एबीपी माझा स्पेशल*
कोकणात आभाळ फाटलं, तुफान पाऊस; जगबुडी, कुंडलिका, वशिष्टी नदीला पूर, धोक्याची पातळी ओलांडली
https://tinyurl.com/2nhje7fa
तरुणीच्या डोक्यात 77 सुया, तांत्रिकाने उपचार सांगत केला जादुटोणा; डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन वाचवला जीव
https://tinyurl.com/yxep3tyr
*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w