एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2025 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2025 | शुक्रवार

1) मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक, स्थानिक पातळीवर आढावा घेऊन महिनाभरात अहवाल द्या; बैठकीत उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना https://tinyurl.com/bdhwbj38  19 वर्षे आमच्याशी युतीचं सूचलं नाही, मग आताच उत्साह का वाढला? मनसेचे नेते संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना सवाल, म्हणाले, शरद पवारांसोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं का? https://tinyurl.com/5h6xapyh

2) बेगानी शादी में ठाण्याचा अब्दुल्ला का नाचतोय? शिवसेना-मनसे युतीवरून ठाकरे गटाचे खासदार राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/jjefjpam  सोलापुरात ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली मनसे नेते बाळा नांदगावकरांची भेट, ठाकरे बंधूनी एकत्र यावं, शिवसैनिकांनी व्यक्त केल्या भावना  https://tinyurl.com/bdhbrrjy
  
3) बोलबच्चनांना मी उत्तर देत नाही, भाजपचं नामोनिशाण पुसून टाकू म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला  https://tinyurl.com/443hnjpe मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन, जेलमध्ये 500 कोटींचा घोटाळा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींचा आरोप https://tinyurl.com/2kjxnnkz

4) जळगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंची उपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण https://tinyurl.com/49mshua3 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शांततेत अपॉइंटमेंट घेऊन मी केव्हाही भेट घेऊ शकतो, आज भेट न झाल्याची खंत नाही, एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/33sjcayd 
 
5) मुंबईत उद्धव ठाकरेंचे प्राबल्य, महापालिका निवडणुकीबाबत त्यांच्याशी चर्चा करू, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/bdfsk392 लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील PDCC बँक उघडली होती, सूचना असल्याशिवाय कर्मचारी कशाला बॅंक उघडेल, शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला https://tinyurl.com/m24rtzhx

6) भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांची नियुक्ती, भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा https://tinyurl.com/3ym2k6rc  भाजपला देश भयमुक्त करायचा होता पण आता गुन्हेगारांनाच प्रवेश; सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशानंतर नाशिकमधील मनसेच्या नेत्यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/4ue9k6zv

7) सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ, बीडमध्ये विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, सासू सासऱ्यासह दीर आणि जाऊ यांच्यावर गुन्हा दाखल https://tinyurl.com/bdfvzz2j  सोलापुरात एकाच स्कार्फने तरुण-तरुणीने गळफास घेत संपवलं जीवन, शेवटच्या चिठ्ठीत भाऊ-बहीण असल्याचा उल्लेख https://tinyurl.com/5bf33ndz धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं! पानशेत परिसरात फिरायला गेलेल्या पाच मित्रांनी केली स्थानिक युवकाची हत्या, पाचही आरोपींना अटक https://tinyurl.com/3hamhjxd  विरार लोकलमध्ये जागेवरुन वाद, डोकं फुटेपर्यंत महिलांची तुंबळ हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल https://tinyurl.com/h5u6a9h8  

8) माजी मंत्री धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दणका, करुणा शर्माला देण्यात येणाऱ्या पोटगीतील 50 टक्के रक्कम तातडीने न्यायालयात जमा करण्याचे निर्देश https://tinyurl.com/22pactyx  इम्तियाज जलील यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी आली कुठून? वंचित बहुजन आघाडीचे नेते अफसर खान यांचा सवाल, जलील अनेकांना ब्लॅकमेल करत असल्याचाही केला आरोप https://tinyurl.com/34kh6m8u  

9) ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं मुंबईत निधन; रंगभूमीसाठी झटणारा नट हरपला, सर्वच स्तरातून शोक व्यक्त https://tinyurl.com/6eh3a97s 14 दिवसांत 'हाऊसफुल 5'ची एकूण कमाई 176.52 कोटीवर, दुसऱ्या आठवड्यात कमाई मंदावली, https://tinyurl.com/39zpvpxn  

10) भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून इंग्लंडचा  गोलंदाजीचा निर्णय, लंच ब्रेकपर्यंत भारताच्या 2 बाद 92 धावा https://tinyurl.com/2yaxukx4 भारत आणि इंग्लंडच्या सर्व खेळाडूंनी हातावर बांधल्या  काळ्या पट्ट्या, अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली  https://tinyurl.com/ycxn2m34

एबीपी माझा Whatsapp Channel-
 https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Embed widget