ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मार्च 2021 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मार्च 2021 | मंगळवार
- सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केली असावी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा तक्रार अर्ज विधानसभेत वाचला https://bit.ly/38mL751 आरोपींनी ज्या गाडीतून पळ काढला ती इनोव्हा गाडी मुंबईतच असल्याचा फडणवीस यांचा दावा https://bit.ly/3emstOv सचिन वाझे यांना तात्काळ निलंबित करुन अटक करण्याची फडणवीस यांची मागणी https://bit.ly/3bs0YB0
- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर स्फोटकं ठेवणारा संशयित सीसीटीव्हीत कैद, संशयिताने पीपीई किट घातलेलं असल्यामुळे ओळख पटवण्यात अडचणी https://bit.ly/3ceu9qy
- दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधानसभेत घोषणा https://bit.ly/3vb3jZc
- "आपला प्रवास खडतर, पण गरुड भरारी घेण्याची शक्ती तुमच्या सदिच्छांमुळे", मनसेच्या 15 व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची 'मन की बात' https://bit.ly/3laCiR3
- मुंबईत सध्यातरी तातडीने लॉकडाऊन लादण्याची गरज नाही, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची माहिती; मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर गेलेली नसल्याचा दावा https://bit.ly/3kWfDaW
- ठाण्यातील हॉटस्पॉटमधील लॉकडाऊनवरुन महापालिकेचा यूटर्न, कोरोना हॉटस्पॉटसह शहरात कुठेही सरसकट लॉकडाऊन नाही; सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करुन निर्बंध लावणार असल्याचं पालिका आयुक्ताचं स्पष्टीकरण https://bit.ly/3ch5iCw
- पुण्यात मद्यधुंद कारचालकाने धडक दिल्याने सॉफ्टवेअर अभियंत्याचा मृत्यू, बेदरकार कार चालवणाऱ्याला एका दिवसातच जामीन https://bit.ly/3rrvoZM
- अभिनेता रणबीर कपूरनंतर निर्माते संजय लीला भन्साली कोरोना पॉझिटिव्ह, 'गंगुबाई काठियावाडी'चं चित्रीकरण थांबवलं https://bit.ly/3t3scE9
- महाशिवरात्रीवरही कोरोनाचं सावट, कोकणातील कुणकेश्वर मंदिर भाविकांसाठी चार दिवस बंद https://bit.ly/3t3shaV जेजुरीत 10 ते 12 मार्चपर्यंत जमावबंदी; महाशिवरात्रीला खंडोबा मंदिरात दर्शनास मनाई https://bit.ly/3t2KuoV
- नोबेल पुरस्कार प्राप्त मलाला युसूफझाईचा अॅपल टीव्हीबरोबर करार, महिला आणि बालकांच्या प्रश्नावर डॉक्युमेन्ट्रीज् निर्माण करणार https://bit.ly/3emag3q
*ABP माझा ब्लॉग* :
BLOG | आता 'अटी' तटीची लढाई! आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3enFcAc
*ABP माझा स्पेशल* :
'गोष्टी घ्या गोष्टी' या युट्यूब चॅनेलने पार केला शंभर व्हिडीओचा टप्पा, जगभरातील असंख्य चाहत्यांचा प्रतिसाद https://bit.ly/3enDtuI
Burger King | महिलादिनी बर्गर किंगने केलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियावर संताप https://bit.ly/3rw0TC4
'No Means No', मैत्रिणीने प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारावा यासाठी मदत मागणाऱ्या तरुणाला पुणे पोलीस आयुक्तांचे उत्तर https://bit.ly/38oijJh
Maharashtra Corona Outbreak | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याला एक वर्ष पूर्ण https://bit.ly/2POeDtW
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
























