एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जुलै 2021 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जुलै 2021 | रविवार
- सोलापूर मराठा आक्रोश मोर्चा : कडेकोट पोलीस बंदोबस्तात सोलापूरमध्ये मराठा आक्रोश मोर्चा, नरेंद्र पाटील म्हणाले, पुढचा मोर्चा प्रशासनाला न सांगता काढणार https://bit.ly/3he48et
- कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसनंतरही 16 टक्के लोकांमध्ये Delta Variant विरोधात अॅन्टिबॉडी नाही, ICMR चा खुलासा https://bit.ly/3dJvrLP Covaxin डीलची चौकशी करा, ब्राझिलच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राष्ट्रपती बोलसोनारो यांच्या समोरील अडचणी वाढल्या https://bit.ly/3jIoU7F
- हवामान बदलामुळे शेतीवर विपरीत परिणाम; सोयाबीन, कापूस, गहू आणि हरभऱ्याचे मोठे नुकसान, इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कम्युनिटीजचा अहवाल https://bit.ly/3qSRuVK
- देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, गेल्या 24 तासांमध्ये 43 हजार कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3wfXmJM राज्यात शनिवारी 8,395 रुग्ण बरे होऊन घरी, 9,489 नव्या रुग्णांची नोंद, मालेगावात शून्य तर कोल्हापुरात सर्वाधिक https://bit.ly/3xkAQk0
- Maharashtra Monsoon Session: दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाची उद्यापासून रणधुमाळी, 'या' मुद्द्यावरुन वादळी ठरणार अधिवेशन! https://bit.ly/3wes0mv विधिमंडळ अधिवेशनासाठी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीतील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह https://bit.ly/3qLxwvN
- शेतकरी पुत्रांची जिद्द, तीन सख्खे भाऊ बनले अधिकारी, नांदेडमधील अर्धापुर तालुक्यातील पांगरी गावचे सुपुत्र https://bit.ly/3jOxhyy
- 'MPSC मायाजाल' म्हणत मुख्य परीक्षा पास तरुणाची पुण्यात आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण https://bit.ly/3wgbt1u एमपीएससीचा ढिसाळपणा विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय? https://bit.ly/3ykZm4H
- कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आघाडीची मागणी https://bit.ly/2VaHWK1
- चौकशीसाठी आणलेला मुलगा निघाली मुलगी! भिवंडीतील प्रकार, पोलिसही चक्रावले, स्वतःच्या रक्षणासाठी 'ती' बनली मुलगा! https://bit.ly/3hAEpfk
- Philippine Plane Crash: फिलिपिन्समध्ये लष्कराचं सी-130 विमान क्रॅश; 40 जणांना वाचविण्यात यश https://bit.ly/3yg9ZFU
ABP माझा स्पेशल :
- प्रार्थना महत्वाची की प्रार्थनेचा आवाज? 'भोंगा' चित्रपट 24 सप्टेंबरला प्रदर्शित होणार https://bit.ly/369Pbnp
- धुळ्यामधील दोन तरुणांची कमाल, अत्याधुनिक वेबसाईट निर्माण करून शाळेचं काम केलं सोपं https://bit.ly/3jOxfqq
- Petrol Diesel Rate Today : पेट्रोलच्या किमती आज पुन्हा कडाडल्या; डिझेलच्या दरातही वाढ, तुमच्या शहरांतील दर काय? https://bit.ly/3xj06Ho
- Gold Silver Rate : सोन्या-चांदीच्या किंमती वधारल्या, जाणून घ्या आजचे दर https://bit.ly/3jHX5N8
- Best Selling Car : ह्युंडाई क्रेटाला मागे टाकत Maruti Suzukiची ही कार ठरली अव्वल, जूनमध्ये सर्वाधिक विक्री https://bit.ly/3hfIO8L
- Flying Camera Smartphone : काय सांगता? आता स्मार्टफोनमध्ये ड्रोन कॅमेरा; 'या' कंपनीनं रजिस्टर केलं पेटंट https://bit.ly/3dHmSkz
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement