एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2021 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  26 मे 2021 | बुधवार*

*एबीपी माझाच्या सर्व वाचक आणि प्रेक्षकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा*

1.  राज्यात 50 टक्के लसीकरण झालं तरच लॉकडाऊन उठू शकतो, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा दावा, सरसकट लॉकडाऊन उठवणं अयोग्य असल्याचंही मत
https://bit.ly/3urojcm 

2 राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावं, खासदार संभाजीराजे छत्रपती याचं आवाहन, खासदारकीचा राजीनामा देण्याने आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर लगेच राजीनामा देण्याचा पुनरुच्चार https://bit.ly/3fNSwx6 

3.  कोरोनामुळे जेईई अॅडव्हान्स  2021 परीक्षा स्थगित, 3 जुलै रोजी होणारी परीक्षा स्थगित केल्याने विद्यार्थ्यांना पुढील तारखेची प्रतीक्षा https://bit.ly/3vu1KW0 

4. नाशिकमधील खासगी रुग्णालयात बिलावरुन वाद, फेसबुक लाईव्ह करत 'आप'च्या जितेंद्र भावे यांचं अर्धनग्न आंदोलन https://bit.ly/3wu7PBy  रुग्णालय झुकलं, तक्रार मागे; मात्र गर्दी जमवल्याप्रकरणी जितेंद्र भावे यांच्याविरोधात गुन्हा https://bit.ly/3hXS1Dc 

5. गेल्या 24 तासात देशात 2.08 लाख नव्या रुग्णांची भर तर 4157 जणांचा मृत्यू  https://bit.ly/2SrxU5Q  राज्यात मंगळवारी 24,136 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 36,176 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3vpwCGP दुसऱ्या लाटेतच लहान मुलं बाधित होण्याचं प्रमाण वाढलं https://bit.ly/3uhdxW8 

6. डॉ. राहुल पवारची कोरोना आणि म्युकरमायकोसिसशी झुंज अयशस्वी, औरंगाबाद येथे उपचारादरम्यान निधन, हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेल्या राहुलचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं https://bit.ly/3bX1vLj 

7. केंद्र सरकारच्या विरोधात WhatsAppची दिल्ली उच्च न्यायालयात धाव, नव्या नियमावलीमुळे प्रायव्हसी धोक्यात आल्याचं मत https://bit.ly/3oQVHYU 

8. कृषी कायद्यांविरोधातील दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण; आंदोलक शेतकऱ्यांनी पाळला 'काळा दिवस'  https://bit.ly/3yFDtxZ 

9. अतितीव्र चक्रीवादळ 'यास'चा ओदिशाच्या किनारपट्टीवर लँडफॉल, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस https://bit.ly/3fjVnyL  चक्रीवादळ उद्या झारखंडमध्ये शिरण्याची शक्यता

10. बुद्धांचं आयुष्य हे दीपस्तंभासारखं, मानवतेवर विश्वास असलेल्यांनी एकत्र यावं; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन https://bit.ly/34kIChc 

*ABP माझा स्पेशल :* 
लखपती भिकारी! हरवलेले पावणेदोन लाख रुपये पोलिसांनी अवघ्या तीन तासात शोधले https://bit.ly/3oPIm37 

सर्वात तरुण सरपंचाची दमदार कामगिरी! काही दिवसांतच गाव कोरोनामुक्त https://bit.ly/3hUM3TO 

'तुमचा रुग्ण तडफडेल, तरी एकही अॅम्ब्युलन्स मिळणार नाही, तशी मी व्यवस्था केलीय'; सिंधुदुर्गात अॅम्ब्युलन्स मालकाची अरेरावी https://bit.ly/34inwjh 

Coronavirus : कोरोनाचा प्रसार पाण्यातूनही होतोय? लखनौमध्ये सांडपाण्यात आढळले कोरोनाचे विषाणू https://bit.ly/3vnlpqh 

CBI Director : सीबीआय प्रमुख सुबोधकुमार जयस्वाल यांचा आतापर्यंतचा प्रवास आणि परिचय https://bit.ly/3i1vDbY 

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv            

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv             

*फेसबुक*https://www.facebook.com/abpmajha            

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv       

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Lakshami Bidri on Congress : पक्षातील वाद शमवण्याऐवजी काँग्रेस नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका?; नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी चांगलचं सुनावलं, म्हणाल्या...
पक्षातील वाद शमवण्याऐवजी काँग्रेस नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका?; नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी चांगलचं सुनावलं, म्हणाल्या...
U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
ZP Elections LIVE: जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, सुनेत्रा पवार मतदान केंद्रावर
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Lakshami Bidri on Congress : पक्षातील वाद शमवण्याऐवजी काँग्रेस नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका?; नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी चांगलचं सुनावलं, म्हणाल्या...
पक्षातील वाद शमवण्याऐवजी काँग्रेस नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका?; नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी चांगलचं सुनावलं, म्हणाल्या...
U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
ZP Elections LIVE: जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, सुनेत्रा पवार मतदान केंद्रावर
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
रामदास कदम म्हणाले सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, मनिषा तुपे प्रत्युत्तर देत म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये...
रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये, मनिषा तुपेंचं सुनील तटकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
Embed widget