एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2021 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2021 | मंगळवार

  1. महाराष्ट्र HSC बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, एकूण निकाल 99.53 टक्के, तर वाणिज्य शाखेचे सर्वाधिक 99.91 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण.. 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, विभागनिहाय निकालात कोकण विभागाची बाजी https://bit.ly/3ikDEsi

  1. CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर! सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल 99.04 टक्के, पुणे विभागाचा निकाल 99.92 टक्के https://bit.ly/3zWW8VY

  1. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक तुकडीला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करणार, सर्व खेळाडूंशी व्यक्तीगत संवाद साधणार https://bit.ly/2WHka8W

  1. पूरग्रस्तांसाठी ठाकरे सरकारकडून 11 हजार 500 कोटींची मदत, निश्चित निकषांपेक्षा जास्त मदत करण्याचा निर्णय, पूर आणि दरडी कोसळण्याच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय करण्यावर भर https://bit.ly/3fn2tSE

  1. आता ते मुख्यमंत्री नाहीत, याचा विसर पडलाय का? मंत्री नवाब मलिक यांची राज्यपालांवर खोचक टीका.. राज्य सरकारची नाराजी मुख्य सचिवांमार्फत राज्यपालांकडे https://bit.ly/3yqcmXo

  1. शरद पवार आणि अमित शाह यांची दिल्लीत भेट, सहकाराबाबत चर्चा झाल्याची शक्यता.. राष्ट्रीय साखर महासंघाचे प्रकाश नाईकनवरे, जयप्रकाश दांडेगावकर आणि सुनील तटकरे यांचीही उपस्थिती https://bit.ly/3fndFhZ

  1. महाराष्ट्रातलं सरकार दीर्घकाळ चालावं ही राहुल गांधींची इच्छा, राहुल गांधींच्या भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती, राहुल गांधींना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंविषयीही कुतूहल https://bit.ly/3rU718i राहुल गांधी यांची 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी', संसदेत सरकारला घेरण्याची तयारी सुरू https://bit.ly/3ikDUHM

  1. निफ्टीने ओलांडला ऐतिहासिक 16000 अंकांचा टप्पा, तर सेन्सेक्सही 53,823 उच्चांक पातळीवर https://bit.ly/2TTE4wA

  1. सहा दिवसानंतर देशातील कोरोना रुग्णसंख्या घटली; गेल्या 24 तासात 30 हजार नव्या रुग्णांची भर, 442 जणांचा मृत्यू https://bit.ly/2VghkHC राज्यात सोमवारी 4869 रुग्णांची नोंद, तर 8429 रुग्णांना डिस्चार्ज https://bit.ly/3rQjPfD

  1. ऑलिम्पिकमध्ये हॉकीची फायनल गाठण्याचं भारताचं स्वप्न भंगलं, बेल्जियमचा भारतावर 5-2 नं विजय https://bit.ly/3lrCm0A पराभव, विजय हा जीवनाचाच भाग; सेमीफायनल्समधील पराभवानंतर मोदींकडून हॉकी संघाच्या पाठीवर कौतुकाची थाप https://bit.ly/3yi2GxU

ABP माझा स्पेशल :

PV Sindhu Exclusive : ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल जिंकण्याचा प्रवास सोपा नव्हता : पी. व्ही. सिंधू https://bit.ly/3jlBhES

Heart Transplant : 27 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतात पहिली हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी https://bit.ly/3rSDjQJ

Covaxin : कोवॅक्सिनच्या सुरुवातीच्या लसी गुणवत्तापूर्ण नव्हत्या, त्यामुळे तुटवडा; लसीकरण सल्लागार गटाच्या अध्यक्षांचा खुलासा https://bit.ly/3fn3XMI

दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या एका पत्रामुळे प्रेरणाचा डॉक्टर बनण्याचा खडतर 'प्रवास' झाला सोपा https://bit.ly/3jokv8u

Venezuelan Gold : 1.6 अब्ज युरो किंमतीच्या 'व्हेनेझुएलन गोल्ड' केसची सुनावणी पूर्ण, भारतासहित इतर देशांवर होणार परिणाम https://bit.ly/3yqcFkP

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Embed widget