ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑगस्ट 2021 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑगस्ट 2021 | गुरुवार
- भारतीय हॉकी संघानं इतिहास रचला, कांस्यपदकावर शिक्कामोर्तब, तब्बल 41 वर्षांनी भारतीय पुरुष संघाची धमाकेदार खेळी https://bit.ly/3s2D31N पुरुष हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कर्णधार मनप्रीतला फोन https://bit.ly/3AgnbeO
- हॉकी संघावर दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव, पंतप्रधान म्हणाले हा नवा भारत, गंभीर म्हणाला, सगळे विश्वचषक विसरुन जा! https://bit.ly/2TX3nOn भारतीय हॉकी संघाची अभेद्य भिंत श्रीजेश याचा गोल पोस्टवर बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल https://bit.ly/37jEPBZ
- ऑलिम्पिक कुस्तीच्या अंतिम फेरीत रवी कुमार दहियाची 'सुवर्ण'संधी हुकली, रौप्य पदकावर समाधान https://bit.ly/2VzoTct पदकाची दावेदार विनेश फोगाटचा धक्कादायक पराभव, बेलारुसच्या महिला कुस्तीपटूनं नमवलं https://bit.ly/3Ai8rMN
- मुंबई लोकल प्रवासाबाबत काहीतरी सकारात्मक तोडगा काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश, पत्रकार संघाच्या याचिकेवरही उत्तर देण्याच्या सूचना https://bit.ly/3rTdlNf
- राजकारण्यांचं काम फक्त टीका करणं नाही, देशासाठी काहीतरी करायला हवं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नांदेड दौऱ्यात प्रतिपादन https://bit.ly/3jqh4xV
- मलंगगडमधील तरुणींना मारहाण, विनयभंग प्रकरणी पाच जण ताब्यात, तीन आरोपी अल्पवयीन https://bit.ly/37iO0Ts
- पुण्यात दोन कोटी रुपये खर्चून प्रभू श्रीरामांचं शिल्प बनवण्याबाबत ठराव मंजूर, विरोधी पक्षांचा भाजपवर आरोप https://bit.ly/3iogrFK
- पेगॅसिस प्रकरणी सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांना मागितला पुरावा, 10 ऑगस्टला पुढील सुनावणी https://bit.ly/37jESOb
- बेळगाव महापालिकेच्या इमारतीवर मराठी फलक तसेच भाषिक कायद्यानुसार मराठी भाषिकांना सुविधा पुरवा, केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे आदेश https://bit.ly/3xreCML
- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच, गेल्या 24 तासांत 42 हजारांहून अधिक दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3inse7l राज्यात बुधवारी 6126 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 7436 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3xnHiGd
*ABP माझा ब्लॉग*
BLOG | राहुल गांधी आणि संजय राऊत यांची वाढती जवळीक काय म्हणते? एबीपी माझाचे प्रतिनिधी रौनक कुकडे यांचा ब्लॉग https://bit.ly/2TX3Q35
BLOG : पीआर श्रीजेश... भारतीय हॉकी संघाची अभेद्य भिंत! एबीपी माझाची प्रतिनिधी श्रद्धा भालेराव यांचा ब्लॉग https://bit.ly/2VhRqU9
अध्यात्मिक क्षेत्रातला 'संत' वृत्तीचा निर्मोही 'मॅनेजमेंट गुरू' : शिवशंकरभाऊ पाटील एबीपी माझाचे अकोला प्रतिनिधी उमेश अलोणे यांचा ब्लॉग https://bit.ly/3lxNdpW
BLOG : पश्चिम घाटास भूस्खलनाचा वाढता धोका.. शिवाजी विद्यापीठातील भूस्खलन संशोधक प्रा. अभिजित पाटील यांचा लेख https://bit.ly/3luF6KR
*ABP माझा स्पेशल*
Ganpati Special Trains : गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी विशेष रेल्वे https://bit.ly/37ovVDj
झिका व्हायरस आढळलेल्या पुणे जिल्ह्यातील बेलसर गावाची केंद्रीय पथकाकडून पाहणी https://bit.ly/2VpIOe4
India Wins Bronze Medal : ऑलिम्पिक हॉकीत यंदाचं भारताचं बारावं पदक, यापूर्वी कधी अन् कुठल्या ऑलिम्पिकमध्ये जिंकली पदकं? https://bit.ly/3inbu00
Flipkart Forex Violation: फ्लिपकार्टला ईडीची नोटीस, लागू शकतो 10 हजार कोटींचा दंड, काय आहे प्रकरण? https://bit.ly/3lDgZJV
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv