एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मे 2020 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मे 2020 | मंगळवार 1. देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 46,433 वर, गेल्या 24 तासात 1020 रुग्णांना डिस्चार्ज, तर रिकव्हरी रेट 27.41 टक्के, आरोग्य मंत्रालयाची माहिती  2. शांतता काळातलं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन; 13 देशात अडकलेल्या 15 हजार भारतीयांना एका आठवड्यात मायदेशात आणणार, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती, एअर इंडिया, खासगी विमान आणि नेव्हीची मदत घेणार 3. विप्रो पुण्यातील हिंजवडीत कोविड रुग्णालयाची उभारणी करणार, 450 खाटांच्या रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनासोबत करार  4. जेईईची परीक्षा 18 ते 23 जुलै दरम्यान, तर नीटची परीक्षा 26 जुलैला होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून नव्या वेळापत्रकाची घोषणा तर विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर होणार, उदय सामंत यांची माहिती  5. लोकांच्या हातात पैसे दिले तरच अर्थव्यवस्था रुळावर येईल, अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्यासोबत राहुल गांधी यांचा संवाद  6. कोविड-19 विरोधात लस तयार, लवकरच पेटंट मिळवणार; इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा  7. यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा होणार, सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा निर्णय तर आषाढी वारीबद्दलही पालखी प्रमुखांशी चर्चा करा, वारकऱ्यांची मागणी  8.सलग दुसऱ्या दिवशी दारुसाठी लांबच लांब रांगा, मद्यासाठी 4 ते 5 तासांची प्रतीक्षा, तर काल दिवसभरात राज्यात 3 लाख लीटर दारू विक्री 9. हापूस आंब्याला कोरोनापाठोपाठ तापमान वाढीचा फटका, अतिउष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात फळगळ 10. अमेरिकेतील रुग्णसंख्या 12 लाख 12 हजाराच्या घरात, इराणमधील कोरोनाग्रस्तांची संख्याही एक लाखानजीक, जगभरात अडीच लाख मृत्यूमुखी BLOG | सोनझरी.. दोन वेळची भाकर मिळावी म्हणून माती धुणारी माणसं, कपिल श्यामकुंवर यांचा ब्लॉग  युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम -  https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा दिवस, 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये होणार का? अर्थसंकल्पाकडे साऱ्यांच्या नजरा
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा दिवस, 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये होणार का? मंत्री ते मुख्यमंत्री कोण काय म्हणालं?
Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीममधील खेळाडूंना फक्त व्हाईट ब्लेझर का दिलं जातं? काय आहे नेमका इतिहास??
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीममधील खेळाडूंना फक्त व्हाईट ब्लेझर का दिलं जातं? काय आहे नेमका इतिहास??
Sunil Gavaskar Dance Video : असा 'लिटील मास्टर' डान्स होणे नाही! टीम इंडिया जिंकताच सुनील गावसकरांचं थेट मैदानात भन्नाट सेलिब्रेशन, राॅबिन उथप्पा पाहतच राहिला!
असा 'लिटील मास्टर' डान्स होणे नाही! टीम इंडिया जिंकताच सुनील गावसकरांचं थेट मैदानात भन्नाट सेलिब्रेशन, राॅबिन उथप्पा पाहतच राहिला!
Ind vs NZ Champions trophy 2025: न्यूझीलंडने सगळी अस्त्रं वापरली, हवेत उडून फिल्डिंग, टिच्चून बॉलिंग, क्षेत्ररक्षणाची अभेद्य तटबंदी; पण टीम इंडियाच्या वाघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकलीच
एक मावळा पडताच दुसरा खंबीरपणे उभा राहिला, इंच इंच लढून टीम इंडियाच्या वाघांनी गड फत्ते केला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 | टॉप 80 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 08.00 AM TOP Headlines 08.00 AM 10 March 2025ABP Majha Marathi News Headlines 07.00 AM TOP Headlines 07.00 AM 10 March 2025Majha Gaon Majha Jilha | माझा गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा दिवस, 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये होणार का? अर्थसंकल्पाकडे साऱ्यांच्या नजरा
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा दिवस, 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये होणार का? मंत्री ते मुख्यमंत्री कोण काय म्हणालं?
Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीममधील खेळाडूंना फक्त व्हाईट ब्लेझर का दिलं जातं? काय आहे नेमका इतिहास??
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीममधील खेळाडूंना फक्त व्हाईट ब्लेझर का दिलं जातं? काय आहे नेमका इतिहास??
Sunil Gavaskar Dance Video : असा 'लिटील मास्टर' डान्स होणे नाही! टीम इंडिया जिंकताच सुनील गावसकरांचं थेट मैदानात भन्नाट सेलिब्रेशन, राॅबिन उथप्पा पाहतच राहिला!
असा 'लिटील मास्टर' डान्स होणे नाही! टीम इंडिया जिंकताच सुनील गावसकरांचं थेट मैदानात भन्नाट सेलिब्रेशन, राॅबिन उथप्पा पाहतच राहिला!
Ind vs NZ Champions trophy 2025: न्यूझीलंडने सगळी अस्त्रं वापरली, हवेत उडून फिल्डिंग, टिच्चून बॉलिंग, क्षेत्ररक्षणाची अभेद्य तटबंदी; पण टीम इंडियाच्या वाघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकलीच
एक मावळा पडताच दुसरा खंबीरपणे उभा राहिला, इंच इंच लढून टीम इंडियाच्या वाघांनी गड फत्ते केला
लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, नमो शेतकरी महासन्मानच्या रकमेत वाढ, महायुती सरकार आश्वासन पूर्ण करणार? अर्थसंकल्पाकडे राज्याचं लक्ष
लाडक्या बहिणींना 2100 रुपये ते शेतकऱ्यांची कर्जमाफी, महायुती सरकार निवडणुकीतील आश्वासनं अर्थसंकल्पात पूर्ण करणार का?
Weekly Horoscope 10 To 16 March 2025: मार्चचा दुसरा आठवडा 'या' राशींसाठी राहील खास! कोणाला घ्यावी लागेल विशेष काळजी? वाचा 12 राशींच साप्ताहिक राशीभविष्य
मार्चचा दुसरा आठवडा 'या' राशींसाठी राहील खास! नोकरी, प्रेम आरोग्य, कोणाला घ्यावी लागेल विशेष काळजी? वाचा 12 राशींच साप्ताहिक राशीभविष्य
Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Embed widget