एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2020 | सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2020 | सोमवार
- महाराष्ट्रासाठी केंद्राची दोन पथकं मुंबई आणि पुणे शहराचा आढावा घेणार, लॉकडाऊनच्या गाईडलाईन्स न पाळल्याच्या तक्रारी आल्यानं पथकांची नियुक्ती, मुंबई, पुण्यासह जयपूर, इंदौरमध्येही कोरोनाची परिस्थिती गंभीर https://bit.ly/2RP6iEf
- कामगारच नसल्यानं पुणे जिल्ह्यातील उद्योग बंदच राहिल्याचं चित्र, नाशिक आणि औरंगाबादमध्ये कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने कंपन्या बंद https://bit.ly/2VH01Md
- पुण्यात कोरोनाबाधित गर्भवतीची प्रसुती यशस्वी, नवजात बाळ कोरोनामुक्त, महापौर मुरलीधर मोहोळ यांची ट्वीट करत माहिती https://bit.ly/2Vll5sH
- देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 16 हजारांवर, आतापर्यंत 519 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, एका दिवसात 1334 रुग्णांची भर https://bit.ly/2VpAto2
- राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा चार हजार 483 वर, मुंबईत 183 कोरोनाचे रुग्ण; सोलापुरात सहा, यवतमाळमध्ये एक नवा कोरोना रूग्ण https://bit.ly/2yrtm5i
- अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या साडे सात लाखावर, तर मृतांची संख्या 40 हजारावर, जगभरात 1.65 लाख रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2VD8PTi
- पालघर मॉब लिचिंगप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांचं निलंबन, https://bit.ly/2RTcJ9A सीआयडी तपास सुरू केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती, या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन https://bit.ly/3bpYYGX
- बाळ जन्माला येण्याआधीच त्याची विक्री करण्याचा घाट, आईने नातेवाईकांच्या मदतीने गर्भातील बाळ विकण्याची केली जाहिरात, औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार https://bit.ly/2VNezK6
- कोरोनाची लक्षणं असताना माहिती लपवल्या प्रकरणी डॉक्टरसह तिघांवर कारवाई, नाशिक महापालिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल https://bit.ly/2XU7xWH
- कर्जबुडव्या विजय माल्ल्याला मोठा झटका, ब्रिटनमधील कोर्टात माल्ल्या केस हरला, भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा https://bit.ly/3aosagv
यूट्युब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















