(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑक्टोबर 2023| सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑक्टोबर 2023| सोमवार
1. फडणवीसांनी म्हटल्याप्रमाणे टोलनाक्यावरुन लहान वाहने विनाटोल न सोडल्यास टोलनाके पेटवू, राज ठाकरेंचा इशारा, मनसैनिकांनी मुंबईतील मुलुंड टोलनाका पेटवला https://tinyurl.com/mu94max9 टोलच्या मुद्यावरून राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, फडणवीस-अजित पवारांचे व्हिडीओ दाखवले https://tinyurl.com/3dd5t5je टोल नाक्यावरून विना टोल वाहने सोडणाऱ्या मनसैनिकांची पोलिसांकडून धरपकड; पोलीस ठाण्यात रवानगी https://tinyurl.com/3z67ztp5
2. पाच राज्ये, 16 कोटी मतदार, 679 मतदारसंघ; मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममध्ये विधानसभा निवडणुकीचा धुरळा, मतदानाच्या तारखा जाहीर! https://tinyurl.com/yn8kj4cx
3. शरद पवार घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवतात, अजित पवार गटाचा निवडणूक आयोगात मोठा दावा https://tinyurl.com/35fup2r4 सर्वाधिक आमदार आमच्यामागे; अजित पवारांचा युक्तिवाद संपला; आता शरद पवार गट उत्तर देणार, आजची सुनावणी संपली https://tinyurl.com/4pkc4m8e
4. राहुल नार्वेकरांविरोधात ठाकरे-पवार एकत्र, सुप्रीम कोर्टात शिवसेना-राष्ट्रवादीच्या याचिकेवर एकत्र सुनावणी https://tinyurl.com/32zxuhmt
5. शिवसेना कुणाची? ठरवण्यासाठी योग्य पुरावे सादर करा, विधीमंडळ सचिवांची शिंदे-ठाकरेंना नोटीस https://tinyurl.com/3nbz22xx भाजपला करायचं ते करु द्या, मूळ विचार पक्षाकडे असतो, तो कोणीही फोडू शकत नाही; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं https://tinyurl.com/bddn4frc शिवाजी पार्क मैदानावर आवाज कोणाचा? दसरा मेळाव्यावरून पुन्हा संघर्षाची ठिणगी, नवी अपडेट समोर... https://tinyurl.com/ywt58jp2
6. "सरकार रात्रीतून काही करतील नेम नाही, माझ्यावर लय वेळा डाव टाकला", पण... मनोज जरांगेचे बांधवाना आवाहन https://tinyurl.com/d228xe9p मनोज जरांगेंच्या सभेचं आयोजन करणाऱ्यांना पोलिसांची नोटीस; कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचा इशारा https://tinyurl.com/4nak7rbf
7. मोठी बातमी: अजित पवार गटाला केंद्रात आणि राज्यात कॅबिनेट मंत्रिपद, 3 राज्यमंत्रिपदं मिळणार, घटस्थापनेनंतर विस्ताराची चिन्हं https://tinyurl.com/mfp8wuwa
8. "हा घ्या पुरावा..."; महाजनको परीक्षा पेपर फुटीच्या आरोपानंतर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून फुटलेल्या पेपरचा फोटो समोर
https://tinyurl.com/j8xf5bsf
9. इस्त्रायलकडून गाझापट्टीत वरुन बाॅम्बवर्षाव, खालून लाईट, पाणी, इंधन, खाद्यपुरवठा तोडून संपूर्ण 'नाकाबंदी'चे आदेश! https://tinyurl.com/yckwxkan इस्रायलमध्ये अडकले भारतीय विद्यार्थी, युद्धाची धक्कादायक परिस्थिती सांगणारा व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/2pz99kwj
10. भारताला मोठा धक्का, शुभमन गिल अफगाणिस्तानविरोधातही संघाबाहेर, चेन्नईमध्ये उपचार सुरू https://tinyurl.com/yepfs9vb
माझा विशेष
पक्षात फूट पडल्यानंतर वारंवार चर्चेत येणारा सादिक अली खटला आहे तरी काय? https://tinyurl.com/bdhwwfcb
क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर, अतुलनीय कामगिरीचा गौरव https://tinyurl.com/upd9p2uf
'गॅस चोरीचा गोरखधंदा अन् 'त्या' भीषण आगीला पोलिसांची हफ्तेखोरीच जबाबदार', संतापलेल्या आरोग्यमंत्र्यांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/32b3myhu
शेतकऱ्याला मिळाली YouTube ची साथ, वाळवंटात फुलवली गुलाबी पेरुची बाग https://tinyurl.com/4vdn9fhe
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv