एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जानेवारी 2022 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जानेवारी 2022 | रविवार

1. Maharashtra Corona Guidelines : आज मध्यरात्रीपासून पुन्हा निर्बंध; नाईट कर्फ्यूसह समारंभांवर बंधनं, काय सुरु, काय बंद- वाचा https://bit.ly/3q86Uqg   जिम, ब्यूटी पार्लरबाबत राज्य सरकारचे सुधारित आदेश, जिम ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार, ग्राहक आणि पार्लरमध्ये काम करणाऱ्यांना दोन डोस बंधनकारक https://bit.ly/34oGhF0 

2. देशभरातील साखर कारखान्यांना केंद्र सरकारचा दिलासा, तीन हजार 200 कोटींच्या कर्जाचं पुनर्गठन होणार, दंडव्याजही पूर्णपणे माफ होणार https://bit.ly/33jn2Ms 

3.  मेडिकल नीट पीजी काऊन्सिलिंगची तारीख जाहीर, 12 जानेवारीपासून मेडिकल नीट पीजी काऊन्सिलिंगला सुरुवात, मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठं यश https://bit.ly/3na98Dv 

4.  नाशकातल्या सावरपाड्यात पाण्यासाठी सुरु असलेला जीवघेणा प्रवास थांबणार, शिवसैनिकांनी लोखंडी पूल बसवला, एबीपी माझाच्या बातमीची मंत्री आदित्य ठाकरेंकडून दखल https://bit.ly/32WAnea 

5. लातूर-अंबाजोगाई रस्त्यावर भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, 15 जखमी https://bit.ly/3nci9Mr 

6.  गेल्या 24 तासात देशात 1 लाख 59 हजार 632 नवे कोरोनाबाधित https://bit.ly/3JW6kUw  तर तिसरी लाट धडकली? जानेवारीच्या अखेरीस दिवसागणिक 10 लाख रुग्ण? https://bit.ly/3HI3oc2 

7. राज्यात शनिवारी तब्बल 41 हजार 134 रुग्णांची नोंद, तर 13 जणांचा मृत्यू https://bit.ly/336shPU  तर मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी 20 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद https://bit.ly/3n8WO6L 

8. विदर्भात तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, अमरावतीला ऑरेंज अलर्ट, शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट https://bit.ly/3f3mjBR 

9. ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित रामदास कामत यांचं निधन, रंगभूमीवरील सुवर्णयुगाचे साक्षीदार काळाच्या पडद्याआड https://bit.ly/3rkbp0v 

10.  ब्राझीलच्या सुल मिनास धबधब्याजवळ खडक कोसळला, सात जणांचा मृत्यू तर नऊ जखमी https://bit.ly/3JWgBjm तर पाकिस्तानमध्ये झालेल्या हिमवृष्टीत 23 जणांचा मृत्यू https://bit.ly/3GbKXME 

ABP माझा ब्लॉग

 नाट्यसंगीत जगणारा व्रतस्थ कलावंत, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3q87swk 

ABP माझा स्पेशल

Pravasi Bharatiya Divas 2022: आज प्रवासी भारतीय दिन, काय आहे हा दिवस आणि महात्मा गांधीजींचं कनेक्शन https://bit.ly/3HNyn6F 

Fatima Sheikh Birth Anniversary : फातिमा शेख यांची आज जयंती; गुगलकडून अनोखा सलाम https://bit.ly/3JUaagP 

नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक हरगोविंद खुराना यांची आज जयंती, जाणून घ्या काय होतं त्यांचं संशोधन https://bit.ly/3JWteLx 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

महत्त्वाच्या बातम्या

Delimitation Bill : फक्त 10 आमदार असलेल्या शरद पवारांना 85 व्या वर्षी राज्यसभेवर पाठवण्यासाठी शेवटपर्यंत पाठीशी राहिलो, तेच आता ...; काँग्रेसची पोस्ट चर्चेत
फक्त 10 आमदार असलेल्या शरद पवारांना 85 व्या वर्षी राज्यसभेवर पाठवण्यासाठी शेवटपर्यंत पाठीशी राहिलो, तेच आता...; काँग्रेसची पोस्ट चर्चेत
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
Embed widget