ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 एप्रिल 2023 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 एप्रिल 2023 | शनिवार
1. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस; अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर; घरांचं नुकसान, हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त https://bit.ly/40Sz0pw शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात 25 जनावरांचा मृत्यू https://bit.ly/3UmjnE5
2. नाशिक जिल्ह्यासह विभागात अवकाळीचा हजेरी, सुरगाण्यात बैलजोडी तर जळगावात नऊ शेळ्यांचा मृत्यू https://bit.ly/43jSaGg छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा फटका; वीज पडून एकाचा मृत्यू https://bit.ly/3KopbZp
3. मुंबईत तीन अतिरेकी, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन; पोलीस यंत्रणा अलर्टवर https://bit.ly/3zIz2Eh
4. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर रवाना https://bit.ly/3KlKF99 अयोध्या दौरा फक्त दिखावा, रामाचे विचार यांना झेपणार नाहीत; अंबादास दानवेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका https://bit.ly/3KmAkK9
5. अदानी प्रकरणी JPCची गरज नाहीच, पण का? शरद पवारांचं उदाहरणासह स्पष्टीकरण https://bit.ly/3nYwLCB अदानी प्रकरणी JPCच्या मागणीला शरद पवारांचा पाठिंबा नाही; काँग्रेस म्हणतंय.. https://bit.ly/41aIagH
6. छत्रपती संभाजीनगरच्या राड्यात पोलिसांचा सहभाग?; खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप https://bit.ly/41cI4oR छत्रपती संभाजीनगरच्या राड्यातील आठ जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला https://bit.ly/3UsbAor
7. आनंदवार्ता! सीएनजी-पीएनजीच्या दरात मोठी कपात, महानगर गॅसने जाहीर केले नवे दर, सीएनजी प्रति किलो 79 रुपये तर पीएनजी 49 रुपये प्रति SCM https://bit.ly/3mmj93p
8. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा, 10 जूनला पंढरपूरसाठी प्रस्थान...28 जूनला पंढरपूर मुक्कामी पोहोचणार https://bit.ly/3KdovWE
9. देशात कोरोनाचे 6,155 नवे रुग्ण; पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांवर, एप्रिलचे आकडे टेन्शन वाढवणारे https://bit.ly/3KFbaaZ
10. MI vs CSK, IPL 2023 Live : मुंबई-चेन्नईचा महामुकाबला, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/41gyjWR आज IPL 2023 मधील पहिला एल-क्लासिको; चेन्नई आणि मुंबई यांच्यात महामुकाबला, धोनी विरुद्ध रोहित जंगी सामना https://bit.ly/414jQgI
* दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत माझा कट्टा...आज रात्री 9 वाजता*
ABP माझा स्पेशल
भारतासाठी अभिमानाचा क्षण; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं सुखोई-30 लढाऊ विमानातून उड्डाण https://bit.ly/3Mw1bWO
लोककलेची 'गौतमी पाटील' करू नका, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल; ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा घणाघात https://bit.ly/41ujSi7
कोरोनाची लाट भयावह असणार? लॉकडाऊन लागणार? तज्ज्ञांनी काय म्हटलं, वाचा सविस्तर https://bit.ly/40UQX6W
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पुजाराची दमदार तयारी, काऊंटी क्रिकेटमध्ये शतक ठोकलं धमाकेदार शतक https://bit.ly/3ZTwZbp
सांगलीतील कुरळपमध्ये भर पावसात रंगला सिकंदर शेख अन् इराणच्या मल्लाच्या कुस्तीचा थरार; एक चाक डाव काढून अली मेहरीला केलं चितपट https://bit.ly/3MKcivF
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv