(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 मे 2023 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 मे 2023 | सोमवार
1. धक्कादायक! राज्यात रोज सरासरी 70 तरुणी होतायत बेपत्ता, मार्च महिन्यात 2200 मुली गायब.. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं ट्वीट, गृहविभागाला कारवाई करण्याची सूचना https://bit.ly/3B0x42Z पालकांनो, अल्पवयीन मुलींकडे लक्ष द्या! बीड जिल्ह्यात पाच दिवसाला एक मुलगी गायब https://bit.ly/44D7aje
2. पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी, 'सामना'च्या अग्रलेखातून पवारांवर टीका; पवारांचंही प्रत्युत्तर https://bit.ly/3NRbaGT राष्ट्रवादीने मविआतून बाहेर पडावं, असं राऊतांना वाटतंय का? छगन भुजबळांचा उलट सवाल https://bit.ly/44PLbG2
3. 40 टक्के भानगड काय आहे हे कळेना, कर्नाटकची इतकी बदनामी कुणीही केली नाही; प्रचार संपताना शरद पवारांचा भाजपवर शेवटचा 'वार' https://bit.ly/3LArwRy पक्ष कोणताही असो, मतदान मराठी उमेदवारालाच करा; राज ठाकरेंचं सीमाभागातील मराठी मतदारांना आवाहन https://bit.ly/3HO2pK3
4. कर्नाटकात प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस, पंतप्रधान मोदी आणि शाहांसह शिंदे-फडणवीसही प्रचारांच्या मैदानात https://bit.ly/44CbfnT "जगात कुठेही भारतीय अडकला तर झोप येत नाही", पंतप्रधान मोदींचा सुदानमधून कर्नाटकमध्ये परतलेल्या नागरिकांशी संवाद https://bit.ly/3NJrd9K फूड डिलिव्हरी बॉईजसोबत नाश्ता, बाईक राईड; कर्नाटकात राहुल गांधींचा कामगारांसोबत संवाद https://bit.ly/3IbZcEn
5. केरळमधील मलप्पुरमध्ये हाऊसबोट पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 जणांना जलसमाधी; पंतप्रधान मोदींकडूनही शोक व्यक्त, मृतांच्या नावेवाईकांना दोन लाखांची मदत https://bit.ly/41gOeUL
6. महाराष्ट्रातील नेत्यांनी 'द केरळ स्टोरी'चे मोफत शो आयोजित केल्याने केदार शिंदे संतापले; ट्वीट करत म्हणाले,"या नेत्यांना..." https://bit.ly/3HKexM8 कुठे मोफत शो तर कुठे महिलांसाठी विशेष स्क्रीनिंग; भाजप नेत्यांचा 'द केरळ स्टोरी'ला पाठिंबा! https://bit.ly/3poTTKQ
7. देशात 'पांढऱ्या सोन्याची' खाण! 'या' राज्यात जम्मू-काश्मीरपेक्षाही लिथियमचा मोठा साठा, देशातील 80 टक्के मागणी पूर्ण होणार https://bit.ly/3HOFNJm
8. तीन राज्यांमध्ये मोचा चक्रीवादळाचा इशारा, जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता; जाणून घ्या 10 महत्त्वाच्या गोष्टी https://bit.ly/3IbZnj1
9. महाराष्ट्र केसरी बाला शेखची कुस्तीच्या आखाड्यातून माघार, पंचाचा निर्णय मान्य नसल्याने अर्ध्यातून लढत सोडण्याचा निर्णय; कोकण केसरी स्पर्धेतील प्रकार https://bit.ly/3VG6sxs
10. WTC Final साठी दुखापतग्रस्त केएल राहुलच्या जागी ईशान किशनला संधी, BCCI ने केली घोषणा https://bit.ly/42vlxnW WTC Final 2023: उमेश यादव अन् जयदेव उनाडकटही दुखापतग्रस्त, BCCI ची माहिती https://bit.ly/44vXOpoe
ABP माझा ब्लॉग
Book Review: हे पुस्तक मुलांना वाचून दाखवा... विनोद जैतमहाल यांचा लेख https://bit.ly/3pdojjb
BLOG : तेंडल्या : स्वप्न राहणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट... नरेंद्र बंडबे यांचा लेख https://bit.ly/42wSpwD
ABP माझा स्पेशल
मी शेतकरी राजाची राणी झाले! फॅशन डिझायनर गायत्रीने शेतकरी तरुणाशी बांधली आयुष्याची 'गाठ' https://bit.ly/3nFxfO0
अल्पभूधारक शेतकऱ्याने केला कन्येचा शाही विवाह; लग्नात पशुपक्षांसह मुंग्यांनाही पंगत, पाच गावातील दहा हजार नागरिकांना जेवणावळी https://bit.ly/3LJEdcN
2024 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये फक्त महिलाच सहभागी होणार; संरक्षण मंत्रालयाकडून सशस्त्र दलांना पत्र https://bit.ly/3NKu8Pl
चारचाकी डिझेल वाहनं 2027 पर्यंत पूर्णपणे बंद व्हावी; भारत सरकारच्या पॅनेलचा प्रस्ताव https://bit.ly/3M5ddWs
मोबाईल शौचालय, वारकऱ्यांचे वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, अशी असणार संत निवृत्तीनाथ महाराज पालखी वारी https://bit.ly/3M4nIJA
12 चेंडूत 41 धावा..., श्वास रोखायला लावणारा सामना, अखेरच्या 2 षटकातील थरार जसाच्या तसा https://bit.ly/3M2TrLs
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv