एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 मार्च 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 मार्च 2024 | शुक्रवार

1. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोनं खरेदी केलेला कन्नड साखर कारखाना ईडीकडून जप्त, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची मोठी कारवाई https://tinyurl.com/32kd8t7s 

2. महायुतीच्या जागावाटपाबाबत दिल्लीत आज रात्री बैठक, फडणवीस, बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची अमित शाह, जेपी नड्डांसोबत चर्चा, अंतिम निर्णयाची शक्यता https://tinyurl.com/ycxxmknh 

3. महायुतीत जागा वाटपावरुन नाराजी, होय-नाही करत अखेर अजित पवार दिल्लीला रवाना https://tinyurl.com/ym788t3m  महायुतीतील जागावाटपावरुन अजित पवार नाराज असल्याची चर्चा, लोकसभेच्या नऊ, विधानसभेच्या 90 जागांच्या आश्वासनाचं काय झालं? राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सवाल https://tinyurl.com/2vvxp9s9 

4. शिवसेना आणि भाजपमध्ये 2019 मध्ये अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य, पवारांनी पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने नीती फिरल्याची ठाकरेंवर टीका https://tinyurl.com/ym9w4cmh  उद्धवजी आप को आना होगा, अमित शाहांनी केलेल्या फोनचा किस्सा, उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत सांगितला! https://tinyurl.com/4xxauayh 

5. 'सोडून द्या भाजप, तुम्हाला महाविकास आघाडीतून खासदार करतो', उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना खुली ऑफर https://tinyurl.com/5eahtz9z  बँडबाजा वाजलेल्या पक्षाने गडकरींना ऑफर देणं हास्यास्पद, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल, तर गडकरी राष्ट्रीय संपत्ती, ठाकरेंनी चिंता करू नये, सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार  https://tinyurl.com/fjzy5zfj 

6. शिंदे फडणवीस सरकारने दिलेल्या आरक्षणावर पुन्हा टांगती तलवार? हायकोर्टाकडून राज्य सरकारला स्पष्ट निर्देश! https://tinyurl.com/2kc39nz7  मराठा आरक्षणाला गुणरत्न सदावर्तेंचे आव्हान, न्यायालयात केला मोठा दावा https://tinyurl.com/fetepby4 

7. वंचितला किती जागा द्यायच्या यावरून महाविकास आघाडीत मतभिन्नता, पाच जागा देण्याला पवार आणि ठाकरे सहमत, तर तीनच जागा द्याव्यात असं संजय राऊत आणि नाना पटोलेंचं मत https://tinyurl.com/mtw2nyps  जाणीवपूर्वक हरणाऱ्या जागा आम्हाला देण्याचा महाविकास आघाडीचा डाव, वंचितची पत्रातून टीका https://tinyurl.com/2nmjnusc 

8. भाजप नेतृत्त्वाकडून राज्यातील भाजप खासदारांच्या कामांचा सर्व्हे, स्ट्राईक रेट समाधानकारक नसलेल्या डझनभर खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता https://tinyurl.com/4ucyu9tw 

9. राष्ट्रपतीनियुक्त सदस्य म्हणून  इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्तींची राज्यसभेवर निवड, पंतप्रधान मोदींची ट्वीट करुन माहिती https://tinyurl.com/526rc74z 

10. इंग्लंडविरोधातील पाचव्या कसोटीत टीम इंडिया भक्कम स्थितीत, रोहित- गिलचा शतकी तडाखा, देवदत्त पडिक्कल पर्दापणात चमकला https://tinyurl.com/bp6r7294 

एबीपी माझा स्पेशल

महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी, शिवमंदिरं आकर्षक फुलं आणि विद्युत रोषणाईने सजली https://tinyurl.com/2dk4x528 

शिवानी वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर लोकसभा कोण गाजवणार, भाजपकडून मुनगंटीवार मैदानात उतरणार? https://tinyurl.com/32nvrk3j 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad & Ajit Pawar: वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray: मोठी बातमी: 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
देवाभाऊ, अभिनंदन! भाजपवर आग ओकणाऱ्या 'सामना'तून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 03 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सWalmik Karad : SIT कडून सरपंच हत्येचा तपास, बसवराज यांनी वाल्मिक कराडची पावने दोन तास केली चौकशीABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 03 जानेवारी 2024 : ABP MajhaTop 100 Headlines : सकाळच्या महत्त्वाच्या शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 03 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad & Ajit Pawar: वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray: मोठी बातमी: 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
देवाभाऊ, अभिनंदन! भाजपवर आग ओकणाऱ्या 'सामना'तून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
Ind vs Aus 5th Test : रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
Upcoming IPO : स्टॅण्डर्ड ग्लासच्या आयपीओची जोरदार चर्चा,सबस्क्रिप्शन सुरु होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ जोरदार चर्चेत, सबस्क्रिप्शनसाठी खुला होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
Embed widget