एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2022 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर, UP मध्ये 10 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत सात टप्प्यात  मतदान, पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात एकाच टप्प्यात 14 फेब्रुवारीला मतदान तर मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च अशा दोन टप्प्यात मतदान.. सर्व राज्यांची मतमोजणी, गुरुवार, 10 मार्चला  https://bit.ly/31DNikl 

2. पंधरा जानेवारीपर्यंत फक्त ऑनलाईन प्रचार, गर्दी जमवणारे मेळावे, प्रचार सभा आणि रोड शो यांना मनाई.. 15 जानेवारीनंतर कोरोनाचा आढावा घेऊन पुढील निर्देश https://bit.ly/34z2h0b 

3. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या.. पाच पैकी चार राज्यात भाजपची सत्ता असल्याने भाजपची प्रतिष्ठा पणाला https://bit.ly/34x8nOC   निवडणूक होऊ घातलेल्या पाच राज्यांमध्ये सध्याचं बलाबल काय? यावेळी हे मुद्दे गाजणार https://bit.ly/3f5vGBc 

4.  'पाणीदार' गावांचा सन्मान; राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा, राज्यातील 'या' गावांना मान  https://bit.ly/3FbSycG  सलाम! बार्शीतील सुर्डी गावचं 'पाणीदार' काम; आता देशात नाव, राष्ट्रीय पातळीवर मान https://bit.ly/3f19Len 

5.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या https://bit.ly/338lIMx 

6. गेल्या 24 तासात देशात 1 लाख 41 हजार 986 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 285 जणांचा मृत्यू  https://bit.ly/3HLgKnR देशातील 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव, पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण  https://bit.ly/3f2yDSP 

7. राज्यात शुक्रवारी तब्बल 40 हजार 925 रुग्णांची नोंद, ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण नाही https://bit.ly/31G9muM  मुंबईतील कोरोना रुग्णांचा आलेख चढताच, शुक्रवारी 20 हजार 971 नवे रुग्ण https://bit.ly/32Xwohj 

8. लस न घेतलेल्यांना तिसऱ्या लाटेचा अधिक धोका! ऑक्सिजन बेडवरील 90 टक्क्यांहून अधिक रुग्ण लस न घेतलेले  https://bit.ly/3t9jDe3  कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; राज्यात वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनची मागणी वाढली https://bit.ly/3qZqfsX 

9. आयआयटी मद्रासचे चिंता वाढवणारे भाकीत, पुढील महिन्यात सर्वाधिक कोरोनाबाधित...  https://bit.ly/3f5ozbG  काही दिवसात मुंबई, दिल्लीत कोरोनाचा जोर! 'सूत्र' मॅाडेलनुसार तिसऱ्या लाटेची परमोच्च पातळी 'या' काळात https://bit.ly/3zF1FBJ 

10. RSSच्या इमारतींची नागपुरात रेकी! जैश ए मोहम्मदशी संबंधित तरुणाच्या अटकेनंतर उलगडा, स्थानिक कनेक्शनची शोधाशोध https://bit.ly/3f3rUYV 

ABP माझा कट्टा

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या आठवणींचा कट्टा... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता 

ABP माझा स्पेशल

Election 2022 | Poll dates

उत्तर प्रदेश : 10 फेब्रुवारी 2022, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 03 मार्च  आणि 07 मार्च 2022

उत्तराखंड, पंजाब आणि गोवा : 14 फेब्रुवारी 2022

मणिपूर : 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च 2022

मतमोजणी:  मार्च 10, 2022

मुंबईत लॉकडाऊनची भीती! परप्रांतीय मजूर धास्तावले? गावी जाण्यासाठी गर्दी, अफवांचेही पेव https://bit.ly/3n3EjAs 

Dolo 650 : 'डोला रे डोला'... कोरोनाच्या टेन्शनमध्ये 'डोलो'च्या भन्नाट मिम्सची लाट https://bit.ly/3zR4uzL 

Stephen Hawking Google Doodle : स्टीफन हॉकिंग यांची आज जयंती; गुगलनं साकारलं अनोखं डूडल https://bit.ly/3zBVKgB 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget