ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2023| मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2023| मंगळवार
1. मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरून संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा; आतापर्यंत काय घडलं?https://tinyurl.com/2z66mcnf विरोधकांचा मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव; लोकसभेतील मतांचं गणित काय? https://tinyurl.com/mr26fdyp
2. देशभरात 7 ठिकाणी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर; पण पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीचं काय? https://tinyurl.com/4p5ypv7u
3. बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, कामगारांच्या मुख्य समस्या आणि मागण्या मान्य झाल्याचा दावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मध्यरात्री झालेली चर्चा यशस्वी https://tinyurl.com/ys5t7886
4. पंतप्रधान पीक विमा योजनेतील लाभार्थ्यांचे 2700 कोटीचे दावे प्रलंबित, सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे राजस्थानातील, तर महाराष्ट्रातील 336 कोटींचे दावे प्रलंबित, कृषिमंत्र्यांची संसदेत माहिती https://tinyurl.com/3m5an4uu
5. दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांना केंद्राच्या नियंत्रणात आणणारं, सेवा विधेयक राज्यसभेतही मंजूर; विधेयकांच्या बाजूने 131 मते, विरोधात 102 मते https://tinyurl.com/yy5492c2 दिल्ली सेवा विधेयकाच्या मतदानावेळी राष्ट्रवादीच्या चतुराईचं दर्शन, प्रफुल्ल पटेल मतदानासाठी गैरहजर https://tinyurl.com/yckst53f
6. यंदाही पीओपी गणेश मूर्तींवर बंदी, तात्पुरते धोरणही तयार, सुमोटो याचिकेवरील सुनावणीत राज्य सरकारचं उच्च न्यायालयात शपथपत्र https://tinyurl.com/4ax6xj5k
7. लाखोंची लाच मागण्याची हिंमत येतेच कुठून! आता पुन्हा एक लाचखोर 'बाबू' एसीबीच्या जाळ्यात https://tinyurl.com/42bepxnz शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना अटक https://tinyurl.com/5xbbda2t
8. सेलिब्रिटी कीर्तनकार इंदुरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टाचा दणका; पुत्रप्राप्तीबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा, काय आहे प्रकरण? https://tinyurl.com/53pvf26s
9. राजीनामा दे म्हणत उपसरपंच महिलेसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू; परभणी जिल्ह्यातील, सेलूतील ब्राह्मणगावातील घटना https://tinyurl.com/447h9ank
10. ऊसतोड मजुराची मुलगी जर्मनीत करणार ज्युनिअर हॉकी संघाचं नेतृत्व, साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा https://tinyurl.com/mryp6b48
माझा ब्लॉग
भारतीय परंपरेशी जोडला गेलेला ‘हातमागाचा धागा’...हातमाग दिनानिमित्त 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधी स्वरदा वाघुले यांचा ब्लॉग : https://tinyurl.com/mnzuxtr5
ABP माझा स्पेशल
अविश्वास प्रस्तावाची संपूर्ण प्रक्रिया, लोकसभेतील मतांचं गणित आणि विरोधकांच्या INDIAची रणनीती; सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर https://tinyurl.com/4cufn5ed
मणिपूर हिंसाचाराच्या तपासावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची देखरेख, थेट सुप्रीम कोर्टाला करणार रिपोर्ट https://tinyurl.com/3cn4f228
भंडाऱ्यात मटनापेक्षाही मशरूम महाग; बाजारपेठेत 'जंगली मशरूम' घेण्यासाठी नागरिकांची झुंबड, आरोग्यासाठी नेमके फायदे काय? https://tinyurl.com/35wxxas6
अधिक महिन्यानिमित्त माजलगावच्या भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी'; भारतातील एकमेव मंदिर https://tinyurl.com/3pp69wfd
'अहो, मावशी आजारी आहे, पाहून येते' म्हणाली, ती परत आलीच नाही; नाशिकमध्ये नवऱ्याला चुना https://tinyurl.com/2dd3kwwe
हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचं पुण्यात निधन https://tinyurl.com/yhuk2wuw
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv