ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जून 2023 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणात; हिंसक जमावाला पांगवताना पोलिस यंत्रणेची पुरती दमछाक https://tinyurl.com/yesua5vy कोल्हापुरातील राड्यानंतर इंटरनेट सेवा 31 तासांसाठी बंद, अफवा पसरू नयेत यासाठी प्रशासनाचा निर्णय https://tinyurl.com/mrxrdu9j कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदी आदेश लागू; पाच किंवा त्यापेक्षा जादा लोक एकत्र जमण्यास मनाई https://tinyurl.com/3ukjxkbm
2. विरोधकांकडून दंगलीचा इशारा आणि त्याला प्रतिसादाच्या कनेक्शनची चौकशी होणार; देवेंद्र फडणवीस यांची माहिती https://tinyurl.com/3zcfpypx जे घडत आहे ते एकट्याचे काम नाही, अशा प्रवृत्तींना सत्ताधारी प्रोत्साहन देत आहेत, कोल्हापुरातील प्रकारावरुन शरद पवारांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/yx8utu83 Kolhapur Violence: राज्यात तणावाची स्थिती; गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या; काँग्रेसची मागणी, ठाकरे गटानेही साधला निशाणा https://tinyurl.com/mr58pspy
3. हॉस्टेलमधील विद्यार्थिनीची हॉस्टेलच्याच वॉचमनकडून अतिप्रसंगानंतर हत्या.. आणि नंतर रेल्वेखाली उडी मारून स्वतःला संपवलं, मरिन लाईन वसतिगृहातील मुलीच्या हत्येचं गूढ उलगडलं https://tinyurl.com/2p8frty8 हॉस्टेलमधील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही; पीडितेच्या वडिलांची भूमिका https://tinyurl.com/yjepc4p4 हॉस्टेलमधील मुलीच्या हत्येनंतर सरकार अलर्ट मोडवर, राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश https://tinyurl.com/n3mjrhuw
4. खरीप पिकांच्या किमान हमीभावात वाढ, भात 143, ज्वारी 235 तर मूग आणि तिळाच्या हमीभावात 800 रुपयांची वाढ जाहीर https://tinyurl.com/3z44szpf
5. महाराष्ट्र काँग्रेसला लवकरच नवा प्रभारी मिळणार? निवडणुकीच्या महत्त्वाच्या वर्षात कुणाला मिळणार जबाबदारी? https://tinyurl.com/2bmxsx4x
6. शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत लाचखोरीचे लोण, शिक्षण विभागातील रेटकार्ड पाहिलंत का? https://tinyurl.com/y5h8b4aj
7. अखेर जेजुरी ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; मार्तंड देवस्थानाच्या विश्वस्तपदी 6 जेजुरी ग्रामस्थ अन् बाहेरच्या 5 जणांची नियुक्ती होणार https://tinyurl.com/49jvurr8
8. सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडीत दिवाळी, वारकऱ्यांसाठी 250 लिटर गुळवणी, 5 हजार पुरणपोळ्यांचे जेवण https://tinyurl.com/94ud2pu6 नाथांच्या पालखीचं आज दातलीत पहिलं गोल रिंगण, तर मुक्ताबाईंच्या पालखीचा आजचा मुक्काम भरोसा फाट्यावर https://tinyurl.com/mr3eu3nw Ashadhi Wari 2023 : रुक्मिणी आणि संत गजानन या मानाच्या दोन पालख्या हिंगोली जिल्ह्यात, वारकऱ्यांचं भक्तीमय वातावरणात स्वागत https://tinyurl.com/yc5a7s2k
9. मान्सूनचं आगमन आणखी लांबणीवर; अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम, सहा राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट https://tinyurl.com/3edcpfxa
10. ऑस्ट्रेलिया की भारत, कोण होणार चॅम्पियन?, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://tinyurl.com/bdcsrszr WTC Final 2023: लढाई कसोटी अजिंक्यपदाची...! https://tinyurl.com/26tyv865
ABP माझा स्पेशल
ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील मृतांना ओव्हलवर श्रद्धांजली, भारत-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात! https://tinyurl.com/2wk6t8v5
माझी वसुंधरा स्पर्धेत राज्यातून नाशिकची शिरसाठे ग्रामपंचायत पहिली, तब्बल दीड कोटी रुपयांचा पुरस्कार https://tinyurl.com/52kfbj65
विदर्भातील उन्हाळ्याने तीस वर्षांचा विक्रम मोडला, यंदाचा उन्हाळा ठरला कमी ‘ताप’दायक https://tinyurl.com/mu47x4bx
मान्सून लांबण्याची कारणं काय आहेत? यंदा दुष्काळ पडणार? जाणून घ्या तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर https://tinyurl.com/bdhnsyet
अमेरिकेला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं रशियात इमर्जन्सी लँडिंग; मदतीसाठी मुंबईहून विशेष विमान रवाना https://tinyurl.com/3f9hdsv2
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv






















