एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 एप्रिल 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 एप्रिल 2024 | रविवार

1. येत्या 15 दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार, एकनाथ खडसेंची 'एबीपी माझा'ला माहिती,  तर रोहिणी खडसे शरद पवार गटातच राहणार https://tinyurl.com/heuvcy8s  'या' एका अटीवर खडसेंची घरवापसी; शरद पवारांना धक्का देण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन https://tinyurl.com/yjsmy8jn 

2. नाशिकच्या जागेचा तिढा सुटणार, भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता https://tinyurl.com/22muybwp  छगन भुजबळ लोकसभेला उभे राहुद्यात, मग सांगतोच'; मनोज जरांगेंनी दंड थोपटले https://tinyurl.com/55xmfr8u 

3. सांगलीचा तिढा उद्या सामोपचाराने सोडवू, संजय राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे वागू नये, नाना पटोलेंचा हल्लाबोल तर मी जबाबदारीने बोलणारा माणूस, राऊतांचा पलटवार https://tinyurl.com/34hr3394  लवकरच विश्वजीत कदम, विशाल पाटील प्रचारात सक्रिय होतील, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य  https://tinyurl.com/4p6584az 

4. 543 पैकी 390 खासदार ग्रामीण भागातील, मात्र सरकारविरोधात बोलण्याची कुणाचीही हिंमत होत नाही, नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी? https://tinyurl.com/2ahk9k87 

5. प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा, केंद्रात मंत्रिपद द्यायला तयार, युती टिकवण्यासाठी काँग्रेसची 'वंचित'ला नवीन ऑफर https://tinyurl.com/52hn2v6x 

6. अमरावतीमध्ये ट्विस्ट, माघार घेतलेले आनंदराज आंबेडकर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा स्वीकारला https://tinyurl.com/mkk2vxzn 

7. मराठा तरुण भडकला, थेट महादेव जानकरांना भिडला, मराठा आरक्षणाला पाठिंबा द्या असं म्हणत कॅमेऱ्यासमोरच प्रश्नांची सरबत्ती! https://tinyurl.com/53vxwsjs 

8. शिरुरमध्ये महायुतीला धक्का; आढळराव पाटलांच्या उमेदवारीला विरोध करत भाजप नेते अतुल देशमुखांचा पक्षाला रामराम https://tinyurl.com/4re2juzn 

9. पुण्यातील प्रणव कराड हा तरुण नोकरीसाठी अमेरिकेत गेला अन् जहाजावरुन बेपत्ता झाला, तीन दिवसांपासून शोधाशोध सुरु, कंपनी माहिती देईना https://tinyurl.com/3pbc82e9 

10. रोहित, इशान अन् हार्दिकनंतर डेव्हिडसह शेफर्डची फटकेबाजी, मुंबईचा दिल्लीपुढं 234 धावांचा डोंगर https://tinyurl.com/2yx8av7x  सूर्यकुमार यादव आला तसा माघारी गेला, रिषभ पंतची रणनीती यशस्वी, मुंबईच्या चाहत्यांचा अपेक्षाभंग https://tinyurl.com/bz3ddkz2 

एबीपी माझा स्पेशल 

रोहिणी खडसेंचा एक निर्णय आणि थेट भाजपलाच धोबीपछाड https://tinyurl.com/mtwfesja 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special ReportSupriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special ReportRajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget