ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2024 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2024 | बुधवार
1.अमित शाहांनी डाव टाकला, भाजपचा माईंड गेम सुरू, शिंदे गट, अजितदादा गटाला एक अंकी जागा मिळण्याची शक्यता, वीकेंडपर्यंत महायुतीचे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता https://tinyurl.com/5n8jfpdy भाजपचं 'नो रिस्क' धोरण! शिंदे-अजित पवारांना फक्त विनिंग सीट देणार, मुंबईतील 6 लोकसभांवर विशेष लक्ष https://tinyurl.com/ww8cs4sb
2.जागावाटपात भाजपच वरचढ, अमित शाहांकडून शिंदे-अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होण्याची शक्यता https://tinyurl.com/rf294vdw ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या 13 खासदारांचं काय होणार? चार ते पाच जणाच्या जागेवर भाजप निवडणूक लढण्याची शक्यता https://tinyurl.com/2dh7fjkv
3.कोल्हापुरातून शाहू महाराजच निवडणुकीच्या रिंगणात, संभाजीराजेंची माघार, मोठ्या महाराजांसाठी एक हजार टक्के कष्ट करणार असल्याची ग्वाही https://tinyurl.com/yw6adcht शाहू महाराजांचे वय विचारता, मग मोदींचे किती? ते पैलवान आहेत का? वयावरून टीका करणाऱ्यांना संभाजीराजेंचा सवाल https://tinyurl.com/ynzrx6mv गेल्या पंचवीस वर्षांपासून मोदी एकही दिवस सुट्टी न घेता काम करत आहेत, त्यांच्या वयाबद्दल कुणीही बोलू नये, खासदार धनंजय महाडिकांचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/yc8j8r7j
4.प्रकाश आंबेडकरांनी काही जागांची अदलाबदली करावी, पवार-ठाकरेंची भूमिका; वंचितच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीचा 9 मार्च रोजी निर्णय होणार, संजय राऊतांची माहिती https://tinyurl.com/4922bxn8 माझा चेहरा पाहून तुम्हाला काय वाटतंय? मविआच्या बैठकीतील घडामोडीवरी प्रकाश आंबेडकरांचं एका वाक्यात उत्तर https://tinyurl.com/yknnc6dd
5.विना परवाना रॅली काढून जेसीबीने फुल उधळल्या प्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर बीडमध्ये गुन्हा, आतापर्यंत पाच गुन्हे दाखल https://tinyurl.com/yjsak7hu
6.खासदार नवनीत राणा यांना व्हॉट्स अॅपवर व्हिडीओ पाठवून जीवे मारण्याची धमकी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल https://tinyurl.com/474mufz5
7. लोकसभा निवडणुकीत 'औरंगाबाद नामांतरा'चा मुद्दा पुन्हा गाजणार; नेत्यांकडून आतापासूनच आरोप-प्रत्यारोप https://tinyurl.com/nh4758hf
8.पक्ष फोडण्याचा हिशेब मोदी आणि अमित शाहांना द्यावा लागेल, काश्मिरमध्ये काय दिवे लावलेत? संजय राऊतांची शाहांवर टीका https://tinyurl.com/s2rtvr7c
9.एकामागून एक 13 वार अन् खेल खल्लास; संपत्तीच्या वादातून नातवाने आजोबांचा जीव घेतला, बीडच्या केज तालुक्यातील घटना https://tinyurl.com/26t774nd
10.विदर्भाची फायनलमध्ये धडाकेबाज एन्ट्री, दोन मराठमोळे संघ रणजी चषकासाठी भिडणार, मुंबई विरुद्ध विदर्भ कोण बाजी मारणार? https://tinyurl.com/5bwtv48u भारताविरूद्धच्या धर्मशाला कसोटीसाठी इंग्लंडची प्लेईंग 11 जाहीर, मार्क वूड परतला https://tinyurl.com/ms9y9e24
एबीपी माझा स्पेशल
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पणतूने रणदीप हुड्डाला झापलं, नेताजी हे धर्मनिरपेक्ष प्रखर देशभक्त, सावरकरांसोबत... https://tinyurl.com/4stsnxk6e
सोलापूर लोकसभेत भाजप नवा डाव टाकणार? अमर साबळे,राम सातपुते अन् जानकरांचं नाव चर्चेत https://tinyurl.com/y23w5v9a
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w