एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जुलै 2023 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जुलै 2023 | बुधवार
 
1. राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून शरद पवार यांना हटवत अजित पवारांकडून स्वतःची अध्यक्ष म्हणून नियुक्ती, सर्वमताने ठराव झाल्याचे पत्र आयोगात https://tinyurl.com/2wm8cwtp तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा शरद पवारांना सवाल https://tinyurl.com/yc3nh9av उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थोरल्या पवारांवर निशाणा ते पहाटेच्या शपथविधीवरुन अनेक गौप्यस्फोट, अजित पवारांचं भाषण जसेच्या तसे https://tinyurl.com/3y7sfpxe
 
2.  आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? अजित पवारांचा अप्रत्यक्षरित्या सुप्रिया सुळेंवर निशाणा https://tinyurl.com/yvkn3re6 लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी, बाकी कुणावरही बोला, बापाचा नाद करायचा नाही: सुप्रिया सुळे  https://tinyurl.com/azc9brhn

3.  घड्याळ चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही, जे माझा फोटो लावतात त्यांना माहिती आहे, त्यांचं नाणं चालणार नाही; शरद पवारांची चौफेर टीका https://tinyurl.com/ybcynemz गुरु म्हणायचे आणि माझ्यावर आरोप करायचे, शरद पवार यांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/4vxny5xj

4. आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय; छगन भुजबळांचा नेमका रोख कोणाकडे? https://tinyurl.com/yk55wk3w ..तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का? जयंत पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल https://tinyurl.com/45jp76bp आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं नाही तर या महाभागांना पांडुरंग समजलाच नाही; अमोल कोल्हेंचा पलटवार.. https://tinyurl.com/2dnntdhd

5. शिवसेनेला मिठी मारू शकतो, तर मग भाजप का नाही? अजितदादांना बदनाम करण्यासाठी काहींचा कट; प्रफुल्ल पटेल यांचा आरोप https://tinyurl.com/mrfbfd6s नागालँडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत गेली, मग आम्ही काय चूक केली? : छगन भुजबळ https://tinyurl.com/2r8ssjrs

6.  मुख्यमंत्री शिंदेंचा नागपूर दौरा रद्द, रात्रीच तडकाफडकी मुंबईत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, पुन्हा नवा ट्विस्ट?https://tinyurl.com/3ntfx7zu अजित पवार 'या' तारखेला मुख्यमंत्री होणार? भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाने दिल्लीत फॉर्म्युला ठरला? https://tinyurl.com/mr26hxne

7. अजित पवार 90 तर भाजप 150 जागा लढवणार? शिंदे गटाच्या वाट्याला काय? तिन्ही पक्षांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? https://tinyurl.com/2x7h4fpw

 8. धक्कादायक वास्तव! दुर्घटना झाली तेव्हा बस ओव्हरटेक लेनमधून धावत होती, बुलढाणा दुर्घटनेचा फॉरेन्सिक अहवाल समोर https://tinyurl.com/2epcvjb4 'समृद्धी'वरील अपघातानंतर प्रशासनाची तातडीची बैठक; अपघात टाळण्यासाठी 'या' उपाययोजना आखण्यास सुरू https://tinyurl.com/mrxu7rec
 
 9. मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट, आज अतिमुसळधार पावसाची शक्यता; समुद्रातही उंच लाटा येण्याचा इशारा https://tinyurl.com/yc2pnv8b मराठवाड्यात जालना, परभणीसह वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस, आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट https://tinyurl.com/6fsbu96j संभाजीनगरच्या संजरपूरवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस; नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले https://tinyurl.com/3zsumbvr

10.  SAFF फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत, पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा कुवेतवर 5-4 ने विजय, मैदानात 'चक दे इंडिया'चे नारे https://tinyurl.com/48bxjydt

*माझा ब्लॉग*

फ्रान्स मागील काही दिवसांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे, त्याचे कारण काय? वाचा 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी अविनाश चंदने यांचा ब्लॉग: वंशभेदाची ठिणगी आणि अशांत फ्रान्स https://tinyurl.com/3w3f4nzp

*ABP माझा स्पेशल*

स्वतःचे मृत्यू प्रमाणपत्र घेऊन महिला पोहचली पंचायत समितीत; जमिनीसाठी आईलाच कागदोपत्री मृत दाखवलं https://tinyurl.com/bde38y56

महाराष्ट्राच्या राजकारणात पुतण्या धार्जिण नाही; ठाकरे, मुंडेंनंतर आता पवार vs पवार https://tinyurl.com/53hj2a2f

साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; तीन दिवसांत सात कोटींचं दान https://tinyurl.com/mra5wftk

साहाय्यक प्राध्यापकांसाठी आता पीएचडी आवश्यक नाही; यूजीसीकडून नियमांमध्ये बदल https://tinyurl.com/8fj8zzj6

'ईडीला पोलिसांचे अधिकार नाहीत', तमिळनाडूचे मंत्री सेंथिल यांच्या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयामध्ये सुनावणी https://tinyurl.com/mt7ftz5b


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget