एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जानेवारी 2024| गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जानेवारी 2024| गुरुवार*

1.दुधाला 5 रुपये अनुदान, सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-cabinet-decisions-cm-eknath-shinde-devendra-fadanvis-ajit-pawar-atal-setu-mumbai-trans-harbour-link-marathi-news-1243893?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

2.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने इतिहास रचला, केपटाऊनच्या मैदानात 7 विकेट्स राखून दणदणीत विजय, अवघ्या दीड दिवसात कसोटी संपली
https://marathi.abplive.com/sports/ind-vs-sa-2nd-test-team-india-creates-history-it-was-the-first-test-win-at-cape-town-1243955?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

3.पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती, राज्याच्या पहिल्या महिला डीजीपी https://marathi.abplive.com/news/maharashtra/rashmi-shukla-ips-become-director-general-of-police-in-maharashtra-appointed-by-maharashtra-govt-first-ladies-dgp-in-maharashtra-1243951?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

4.राखी बांधणाऱ्या रश्मी शुक्लांना फडणवीसांकडून बढतीची ओवाळणी, आता अधिकृतपणे फोन टॅप होतील : एकनाथ खडसे https://marathi.abplive.com/news/maharashtra/eknath-khadse-mla-ncp-reaction-on-ips-officer-rashmi-shukla-become-maharashtra-dgp-marathi-news-1243969?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

5.मी ओघात बोलून गेलो, पण अभ्यासाशिवाय काही बोलत नाही, तरीही भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो : जितेंद्र आव्हाड https://marathi.abplive.com/news/maharashtra/jitendra-awhad-clarification-on-controversial-statement-on-lord-sri-ram-ncp-sharad-pawar-bjp-aggressive-maharashtra-marathi-news-1243829?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

6.लाठीचार्ज करा, इतकं मारा की गाxx ची हड्डी तुटली पाहिजे, गौतमीच्या कार्यक्रमात अब्दुल सत्तारांचे आदेश https://marathi.abplive.com/news/chhatrapati-sambhaji-nagar/gautami-patil-program-police-lathi-charge-in-sillode-chhatrapati-sambhajinagar-lathi-charge-order-by-abdul-sattar-marathi-news-1243790?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

7.अमरावती लोकसभेसाठी उमेदावारीच्या घोषणेनंतर नवनीत राणांकडून  बावनकुळेंचे आभार, म्हणाल्या आम्ही निवडून आल्यापासून मोदींसोबतच https://marathi.abplive.com/news/amravati/loksabha-election-2024-navneet-rana-amravti-loksabha-constituency-candidate-thanks-to-bjp-leader-chandrashekhar-bawankule-for-taking-her-name-in-abp-majha-zero-hour-programme-maharashtra-detail-marathi-news-1243946?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

8.अनेक राज्यात भाजप बळकट नाही, तरी 450 जागा येणार कशावर म्हणतात? पवारांचा सवाल https://marathi.abplive.com/news/maharashtra/sharad-pawar-speech-in-ncp-party-shibir-at-shirdi-criticizing-bjp-and-appeal-to-workers-defeat-bjp-in-upcoming-lok-sabha-election-2024-1243945?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

9.मणिपूरमधून सुरुवात, मुंबईत शेवट, राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चा मार्ग ठरला! https://marathi.abplive.com/news/india/rahul-gandhi-congress-leader-will-start-his-bharat-jodo-naya-yatra-on-14-jan-2024-from-manipur-to-mumbai-detail-marathi-news-1243980?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

10.CBI नं बोलावलं, तेव्हा मी गेलेलो, पण ईडीचं समन्स बेकायदेशीर, त्यांना मला अटकच करायचंय : अरविंद केजरीवाल https://marathi.abplive.com/news/india/delhi-excise-policy-scam-case-ed-allegation-on-cm-arvind-kejriwal-ed-wants-to-arrest-said-delhi-cm-marathi-news-1243872?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

*माझा विशेष* 

राजू शेट्टी थेट मातोश्रीवर ते मुरलीधर जाधवांची उचलबांगडी! उद्धव ठाकरेंनी एका दगडात किती पक्षी मारले? https://marathi.abplive.com/news/kolhapur/raju-shetti-meets-uddhav-thackeray-in-mumbai-over-hatkanangale-lok-sabha-constituency-election-2024-shivsena-murlidhar-jadhav-shirol-shahuwadi-ichalkaranji-1243938?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

*ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter* 

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget