एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2024 | रविवार

1. शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल, पण कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत? अजित पवारांचा नाव न घेता शरद पवारांवर निशाणा http://tinyurl.com/bdft7vt4 

2. चुलत्याच्या मरणाची वाट पाहतोय, अजित पवारांनी हद्द केली, लाज वाटते तुमच्यासोबत काम केल्याची; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर घणाघाती प्रहार http://tinyurl.com/8csfmsuk 

3. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ, गणपत गायकवाडांसह सात जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्यानं गुन्हा http://tinyurl.com/38he9yft 

4. राणे आणि केसरकरांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या सभा, भाषणावेळी ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, आमचे दिवस येतील, तेव्हा हे सर्व व्याजसह पूर्ण फेडू, ठाकरेंचा इशारा http://tinyurl.com/mr28d9sb 

5. राजीनामा देऊन उपकार केले का?, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना बदनाम करण्याचं काम भुजबळ करत आहेत, जरांगेंचा आरोप http://tinyurl.com/4rzspk3z  नाना पटोलेंची भुजबळांवर खोचक टीका; म्हणाले, सगळी नौटंकी, राजीनामा दिला सांगायचं, मात्र स्वतःच कॅबिनेटमध्ये जायचं http://tinyurl.com/efnxs8p2 

6. गुन्हेगारीत महाराष्ट्रानं बिहारला मागे टाकलं, जयंत पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा http://tinyurl.com/ypc722mu  गोळीबार करणाऱ्या गायकवाडच्या घरावर फडणवीस बुलडोझर चालवणार का? एमआयएमचा सवाल http://tinyurl.com/2uv9fdvv 

7. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा उमेदवार, वर्धा लोकसभेकरता राष्ट्रवादीच्या हर्षवर्धन देशमुखांना कामाला लागण्याचे आदेश http://tinyurl.com/2rxs73c6 

8. विधानसभेच्या वाटाघाटी झाल्या तरच लोकसभेला आम्ही भाजप सोबत राहू, आमदार बच्चू कडूंचा भाजपला इशारा http://tinyurl.com/txnmj8vm 

9. पूनम पांडेला मरणाचं सोंग महागात पडणार, खोटं नाटक केल्याबद्दल मुंबईत गुन्हा दाखल, अटक करण्याची मागणी http://tinyurl.com/5h8bchts 

10. तिसरा दिवस संपला, इंग्लंडला विजयासाठी 332 धावांची गरज; भारताची बुमराहवर मोठी मदार http://tinyurl.com/mr4tt8ke  'प्रिन्स'चं दमदार कमबॅक! शतकी खेळीसह शुभमन गिलचं टीकाकारांना तळपत्या बॅटने उत्तर, 147 धावांमध्ये 104 धावांची खेळी http://tinyurl.com/5cs3yt59 

एबीपी माझा कट्टा

मुस्लिम म्हणून जन्मलो तरी मी वारकरीच, ह.भ.प जलाल महाराज सय्यद यांनी 'माझा कट्टा'वर उलगडला घराण्यातील वारकरी संप्रदायाचा प्रवास http://tinyurl.com/4n94xn9j 

एबीपी माझा स्पेशल

सगळ्यांना वाटलं खासदार मॅरेथॉनचे रिबिन कापायला आले, पण थेट स्पर्धेत भाग घेतला; ओमराजे निंबाळकर एका तासात 21 किमी धावले http://tinyurl.com/5dzdtcuu 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Bangar On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, संतोष बांगर काय म्हणाले?Devendra Fadnavis Maharashtra CM : फडणवीसांची नेतेपदी निवड,सभागृहात काय काय घडलं? UNCUT VIDEODevendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUTDevendra Fadnavis CM | फडणवीस भाषणाला उठताच महाराष्ट्राचा लाडका भाऊच्या घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
Embed widget